पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांनो आपणांस हे माहिती काय आहे….
10 हजार सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नावाने आंदोलन करणारे दारू पिऊन धिंगाणा का घालत होते….
सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगारांना वेतन नाही -1) कामगार आयुक्त कार्यालयातील माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा 21 हजार ते 25 हजार रूपये देणे शासनाच्या नियमान्वये आवश्यक आहे. तथापी खाजगी ठेकेदारांनी- सुरक्षा रक्षकातील कामगारांना त्यांचा हक्काचा पगार दिला नाही. पीएफ व ईएसआय वेळेत भरला गेला नाही. तसेच पुणे महापालिकेकडे कामगार कल्याण विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, हे खरे आहे काय…
मनपा बाहेर आंदोलन करणारे फुकट बसले होते काय -ज्यांच्या नावाने पैसे घेतले त्यांनाच दारू पिऊन शिव्या दिल्या -2.पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईएसआय, इपीएफ मिळत नाही म्हणून काही संघटनांनी पुणे महापालिकेच्या बाहेर 1 दिवस, 2 दिवस… काही संटनांनी 5 दिवस तर काही संघटनांनी 500 दिवसही आंदोलन केले. या आंदोलनाचे फलित काय….. न्याय का मि...