Monday, June 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Bharti Vidyapeeth Police Station

भारतीच्या हद्दीत दारू दुकानात राडा- लुटालूट- कौशल्यपूर्ण कामगिरीत राडा बहाद्दरांना दोन तासात केले जेरबंद

भारतीच्या हद्दीत दारू दुकानात राडा- लुटालूट- कौशल्यपूर्ण कामगिरीत राडा बहाद्दरांना दोन तासात केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका दारूच्या दुकानात अजय पांचाळ, तेजस वाडेकर, सोहेल आसंगी, गोविंद लोखंडे, सोन्या कांबळे, अमोल ढावरे यांनी दुकानामध्ये येवुन फिर्यादी व मॅनेजर यांना शिवीगाळ करुन अजय पांचाळ याने फिर्यादी यांचे दुकान मालकांना फोन करुन “ मी अजय पांचाळ असुन मी आताच जेल मधुन बाहेर सुटुन आलोय, तुला आलोय कळत नाही का… हप्ता चालु करायला, हप्ता चालु केला नाही तर तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर वर नमुद सर्वांनी फिर्यादी यांच्या दुकानातील दारुच्या बाटल्या, थंड पेयाच्या बाटल्या, काचेचे ग्लास, दगड फेकुन दुकानातील दारुच्या बाटल्या. टीव्हीचे नुकसान केले.. त्यानंतर अजय पांचाळ याने दुकानातील काऊंन्टर मध्ये असलेले दहा हजार रुपये जबरदस्तीने घेवुन दुकानाचे बाहेर येवुन दगडी फेकुन आरडओरड केली आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिनांक 24/05/2023 रोजी तक्रार दिल्याने भ...
कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

कालचा सनवार-एैतवार- दारू मटणाचा अन्‌‍ चोरी दरोड्याचा, दारू मटणाच्या पार्टीसाठी राखुन ठेवलाय रविवार, जिकडं – तिकडं बारच्या बाहेर चोरांनी मारलिया धाड-

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आठवड्यातील सर्वांना सुटीचा असलेला वार म्हणजे रविवार. परंतु हाच रविवार मात्र पोलीसांना शांतपणे बसू न देण्याचा देखील वार ठरत आहे. काल शनिवार व रविवारी पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि दरोड्याचे प्रकार समोर आले असून, जिकडे तिकडे चोरी आणि दरोडा… पुढे काय तर घरेदारे सोडून आता भर रस्त्यावर चोर लुटारूंनी लुटालुटीचा खेळ सुरू करून पुणे पोलीसांना आव्हान दिले आहे. काल रविवारी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन सह शनिवारी स्वारगेट, खडकी व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावर चोरी व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील हॉटेल चालकांचा सविनय कायदेभंग, पोलीस मात्र कशात आहेत दंग -दुकान अधिनियम व पोलीस नियमानुसार, रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व खाजगी दुकाने ...
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,<br>चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींविरूद्ध पुणे शहर पोलीस सरसावले,
चंदननगर, भारती व गुन्हे युनिट दोन कडून आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात कोयता गँग आणि अल्पवयीन मुलांकडून शहरात जबरी गुन्हे घडविले जात असल्याचे पुणे पोलीसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच पोलीस स्टेशन स्तरावरून फरार आरोपींचा शोध लागत नसल्याची सततची ओरड वरीष्ठांकडून होत होती. पोलीस स्टेशन स्तरावरून गुन्ह्यांचे अन्वेषण होऊन फरार व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत अधिकचे पाऊल उचलले गेल्यामुळे आज पुणे शहरातील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपी मिळून आले आहेत. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा युनिट 2 यांच्याकडून प्रत्येक एक फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. चंदननगर पोलीस स्टेशन कडून खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या -चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार सचिन रणदिवे यांना गोपनिय बातमीदाराकडून मिळालेल्य...
नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…<br>वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

पोलीस क्राइम
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग - 2 नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. ….. पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पाल...