Friday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecpsscell

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील न...
ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,<br>कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विन...
गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

गरीबांना लुटायचे आणि गुन्हेगारांना पोसायचे… रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत आर्थिक पुर्नवसन

पोलीस क्राइम
इन्फॉरर्मेशन टेक्नोलॉजीचा भंग करून तथाकथित सरकारमान्य लॉटऱ्यांचा धुमाकूळ पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलंबविले असतांना, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका सराईत गुन्हेगाराचे आर्थिक पुर्नवसन केले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोल...
पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पुणे शहरातील मटका- जुगार अड्डयावर सामाजिकच्या भरत जाधवांची भरधाव कारवाई,

पोलीस क्राइम
एकाच दिवशी लोणी काळभोर व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डयावर मॅरेथान कारवाई तर,दुसऱ्या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत स्पा वेश्यालयावर छापा पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेतील नो फिल्डवर्क झोन मधुन भरत जाधव यांनी सामाजिक सुरक्षा विभागा सारख्या ग्राऊंड फिल्डवर्क असलेला पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या दिवसापासूनच पुणे शहरातील मटका जुगार अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका एका दिवशी दोन/दोन ठिकाणी छापासत्र सुरू आहे. धडाधड जुप्रकाचे 12 अ नुसार कारवाया सुरू आहेत. समाजविघातक आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर न करता, त्यांना गोपनिय ठेवून पोलीस स्टेशनच्या हवाली केले जात आहे. दरम्यान कारवाया सुरू असल्या तरी धंदे मात्र बंद होत नाहीत एवढे मात्र दिसून येत आहे. याच सामाजिक सुरक्षा विभागातील तत्कालिन पोलीस अधिकारी राजेश पुराण...
पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस क्राइम
कायदा म्हणजे काय… सासुचे कारवाईचे आजचे स्वरूप… मटका - जुगार अड्डे चालविणाऱ्यांना धमकाविणे, पोलीस स्टेशनवर डोळे वटारूण पाहणे, कारवाई करीत असल्याचे आलेख अभिलेखा वाढविणे, दोन्हीकडे धमकावून सासुचे वजन वाढविणे,…. यातून निष्पन्न काय होत आहे….वरील अनु. क्र. 1 ते 4 चे प्रकार घडवुन- सासुचा आलेख वाढविणे आणि खात्याची प्रतिमा मलिन करणे.. यापेक्षा वेगळे ते काय…खंबीर कारवाईसाठी पुराणिक पॅटर्नच लय भारी…. कुठे हयगयच करायची न्हाई…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील तीन/चार महिन्यांत 32 पैकी काही विशिष्ठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा धडाका लावला आहे. ह्या कारवाया नेमक्या कशासाठी केल्या जात आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. अवैध धंदयावर कारवाई केली तर तो अवैध धंदा पोलीसांच्या व कायदयाच्या भीतीने बंद होणे अपेक्षित आहे. परंतु साम...
आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum Daily Crime Report 11-01-2023 आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध...
फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असलेला पंतगाचा मांजा जप्त केला, तर गुन्हे युनिट क्र. 1 यांची कोयत्यावर संक्रांत पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumकोणत्याही जाती व धर्माचा सण उत्सव असो, घर सजावटीचे सर्व साहित्य बोहरी आळीत मिळणार म्हणजे हमखास मिळणार हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. दिवाळी,दसरा असो की, ईद, ख्रिसमस, गणपती उत्सव की डॉ. आंबेडकर जयंती… पुणेकर नागरीक महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रोड वर आला नाही असे कधी होतच नाही. मंडई, लक्ष्मी रोड नंतर सर्वांचे पाय बोहरी आळीकडे वळतात असा अनुभव आहे. परंतु यंदा याच बोहरी आळीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेची संक्रांत आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून प्रतिबंधित मांजा जप्त -पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी येथे प्रतिबंधित मांजा साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या अनुषंगाने स...
आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum pune पोलीस स्टेशन - कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय 1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडीबातम्या विस्ताराने- कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापापुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली...
मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टे...