Saturday, February 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune police

Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

Bharti Vidyapeeth Police-जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत कारवाई करू शकत नाही…..मग प्रश्न उरतो….भारती पोलीसात वरिष्ठ हाईत तरी कोण…व्हय… व्हय… कोण…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/फरासखाना हद्दीतील कुंटणखान्याला 300 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आक्षेप हे निःशब्द होणे स्वाभाविक आहे. कोरेगाव पार्क पोलीस हद्दीत जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असल्याने सेक्स टुरिझम ही संकल्पना येथे रुजली गेली आहे. इथपर्यंत सगळं ठिक होत. परंतु मुंढवा पोलीस, विमानतळ पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील देहविक्रीच्या जंजाळाचे रहस्य अजुन उलगडत नाही. जागो जाग मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली उघडपणे देहविक्री सुरू आहे. यात देश विदेशातील मुली व महिलांसह स्थानिक मुलींचा वापर करण्यात येत आहे. कायदयाने कुठल्याही प्रकारची देहविक्री दंडनिय अपराध ठरविण्यात आलेला आहे. तरी देखील भारती विद्यापीठासह इतर पोलीस स्टेशन कारवाई का करीत नाहीत. दरम्यान आम्हाला जो पर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही अशीही पंक्ती हल्ली जोडण्यात येत आह...
शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

शिवाजीनगर पोलीस स्टेशनची हतबलता… साहेबांचा क्बल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई करतांना होतेय पोलीसांची दमछाक

पोलीस क्राइम
21 वेळा नियंत्रण कक्षाला दुरध्वनी तरी कारवाई होत नाही, खरे कारण आज समजलेआज 22 व 23 ऑगस्टच्या मटका जुगाराच्या चिठ्ठया सादर करीत आहे… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व नागरीकांमध्ये दहशत कायम ठेवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी कार्यरत आहे, तसेच वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याने त्या गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून प्रसिद्ध केले जात आहे. परंतु गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करीत असतांना, मात्र त्याच गुन्हेगारी टोळ्यांनी खडकी, विश्रांतवाडी नंतर आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये स्वतःचे आर्थिक हिताकरीता अवैध मार्गाने जुगार अड्डे सुरू केले आहेत, त्याबाबत वारंवार...
पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पुण्यात पोलीसांपेक्षा गुन्हेगारांची संख्या दुप्पट… 29 हजार 218 गुन्हेगारांचे आर्थिक सोर्स काय?

पोलीस क्राइम
पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई…12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका.. तरीही… मध्यरात्रीच्या 6 तासात पुनः 521 गुन्हेगार मिळून आले… पुणे शहरात गुन्हेगारांची संख्या नेमकी किती आहे.. गुन्हेगारी टोळ्या किती कार्यरत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांमध्ये प्रत्येकी किती गुन्हेगार आहेत…पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ऑल आऊट व कोम्बिंग ऑपरेशन गुन्हेगार चेकींग गुन्हेगार आदान - प्रदान दत्तक गुन्हेगारया योजना राबवुन 1. गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करणे 2. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, 3. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणे अशी सर्व उपाय योजना केली तरी प्रत्येक चेकींग वेळी गुन्हेगारांची संख्या नेमकी कशामुळे वाढत आहे…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/50 लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात एकुण किती गुन्हेगार आहेत… किती गुन्हेगारी टोळ्या कार्यरत ...
टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

टूरिस्ट व्हिसावरील महिलांकडून पुण्यात वेश्याव्यवसाय

पोलीस क्राइम
पुणे/वृत्तविश्लेषण/national forumभारतात टूरिस्ट अर्थात पर्यटन व्हिसावर आलेल्या महिलांनी पुणे शहरातील मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परकीय नागरीक नोंदणी शाखा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरमध्ये छापा टाकुन संबंधित महिलांना पकडून त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ज्या ज्या मसाज पार्लर स्पावर छापे मारले आहेत, त्या त्या सर्व ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. शेकडो मुली व महिलांना पकडून सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तरी देखील आजही पुणे शहरात शेकडोने नव्हे तर हजारोंनी मजसा पार्लर व स्पा सेंटर सुरू आहेत. बहुतांश मसाज पार्लर व स्पा मध्ये मोठ्या संख्येने वेश्याव्यवासाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. वेगवगळ्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ग्राहकांना आक...
पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पुण्यातील पोलीसांच्या क्रीडा स्पर्धा उद्घाटनाला मुख्यमंत्री गैरहजर, पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड, कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलीसांकडून स्पेशल स्कॉडची स्थापना

पोलीस क्राइम
Eknath shinde cm पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुण्यातील रामटेकडी येथील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 7 जानेवारी पासून करण्यात आले असून आज त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. तथापी काही कारणास्तव पोलीस क्रीडा स्पर्धा उद्घाटनास मुख्यमंत्री हजर राहिले नाहीत. त्यामुळे पोलीस दल व खेळाडूंचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना साथीनंतर तब्बल तीन वर्षानंतर ह्या क्रीडा स्पर्धा होत आहेत. असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न आल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला असल्याचे पत्रकार परिषदेत दिसून आले आहे. दरम्यान या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह पुण्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिक...
Does law and order exist in Pune?

Does law and order exist in Pune?

सर्व साधारण
Even after taking action against 700 people under MPDA and Mokka Act, how can the Koyta gang be on the streets in the city… where is the fear of law and police… Excessive use of 384-385 with 353 on social workers,Looking at the persons face and political power, how many people have been summarily acquitted in other crimes after summarizing A, B and C in atrocity cases….How many people were made to walk on the steps of Shivajinagar school to prove their innocence… Pune/Anirudh Shalan Chavan/National Forum/In the ongoing assembly session in Nagpur, the issue of law and order in Pune and Koyta gang has come to the fore. The Koyta gang has created havoc in Mundhwa, Hadapsar, Manjari, Katraj and now in Sinhagad Road police station limits. Meanwhile, Punekar is asking where is the fea...