Sunday, June 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: cppune

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

पोलीस क्राइम
khadak police pune नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/रेशनिंगचे सरकारी धान्य, रेशनदुकानदारांकडून काळ्या बाजारातून विकत घेवून त्याची विक्री दौंड तालुक्यात विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या आरोपींवर खडक पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली आहे. यात 54 पांढऱ्या पोत्यातील 40 हजार 500 रुपये किंमतीचा तांदळासह तीन लाख रुपयांचा मालवाहतुक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही घटना राजीव गांधी सोसायटी समोर, कासेवाडी भवानी पेठ येथे दुपारी 12.30 वाजता घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, आरोपी 1. जावेद लालु शेख वय-35, रा. कासेवाडी, 2. अब्बास अब्दुल सरकावस वय 34, रा. अशोकनगर कॉलनी कासेवाडी, व 3. इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष रा. गोल्डन ज्युबली कासेवाडी ह्या तीन आरोपींनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेवून तो एकत्र केला. तो माल अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहतुक टेम्पोमध्ये भरून केडगाव ता. दौंड जि. प...
उद्या मतमोजणी, कलम 144 लागु, वाहतुकीत देखील बदल

उद्या मतमोजणी, कलम 144 लागु, वाहतुकीत देखील बदल

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी उदया गुरूवार दि. 2 मार्च रोजी होत आहे. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 प्रमाणे आदेश लागु केले आहेत. तसेच वाहतुक विभागाने देखील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी ही साऊथ मेन रोडवरील धान्य गोडावुन, कोरेगाव पार्क, पुणे येथे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकाची गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी तसेच वाहतुक सुरक्षीत व सुरळीतपणे चालण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. कलम 144 लागु - कसबा विधानसभा पोटनिवडणूकीची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे होणार असल्याने मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे प शांततेत पार पडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षित...
पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील मटका जुगार अड्डयावरील कारवाईच्या 12अ भानगडी

पोलीस क्राइम
कायदा म्हणजे काय… सासुचे कारवाईचे आजचे स्वरूप… मटका - जुगार अड्डे चालविणाऱ्यांना धमकाविणे, पोलीस स्टेशनवर डोळे वटारूण पाहणे, कारवाई करीत असल्याचे आलेख अभिलेखा वाढविणे, दोन्हीकडे धमकावून सासुचे वजन वाढविणे,…. यातून निष्पन्न काय होत आहे….वरील अनु. क्र. 1 ते 4 चे प्रकार घडवुन- सासुचा आलेख वाढविणे आणि खात्याची प्रतिमा मलिन करणे.. यापेक्षा वेगळे ते काय…खंबीर कारवाईसाठी पुराणिक पॅटर्नच लय भारी…. कुठे हयगयच करायची न्हाई…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील तीन/चार महिन्यांत 32 पैकी काही विशिष्ठ पोलीस स्टेशन हद्दीत कारवाईचा धडाका लावला आहे. ह्या कारवाया नेमक्या कशासाठी केल्या जात आहेत याचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. अवैध धंदयावर कारवाई केली तर तो अवैध धंदा पोलीसांच्या व कायदयाच्या भीतीने बंद होणे अपेक्षित आहे. परंतु साम...
पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पुणे शहरातील गुन्हेगारीचे मुळ खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्या हेच असल्याचे उघड

पोलीस क्राइम
पुणे शहरात खाजगी सावकारांचा धुमाकूळखंडणी विरोधी पथक एक व दोन कडून धडक कारवाईपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गुन्हेगारी का वाढली आहे… प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या तरुणांच्या हातामध्ये कोयते नेमके कशामुळे आले आहेत… नोकरी नाही… धंदा नाही… व्यापार नाही… तरी या युवकांकडे नवी नवीन गाड्या आणि हातात गळ्यात सोने कसे… याची माहिती घेत असताना खाजगी सावकारी तसेच फायनांशिअल कंपन्या हेच दिसून आले आहे. दरम्यान खाजगी सावकाराने दिलेल्या रकमांची वसुली करण्याकरिता तरुणांच्या हातामध्ये अग्निशस्त्र व धारदार शस्त्र देऊन वसुली करता पाठविले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच भाईगिरी, दादागिरीचा छंद भरलेल्या युवकांना स्फुरण चढले आहे. यामुळेच हातात कोयता घेवून मी देखील भाई म्हणत पुढे येत आहेत. कोयता गँग माफीया गप्प बसले असले तरी कारवाया सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या खाजगी सावकारी व फायनांशिल कंपन्य...
पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…

पोलीस क्राइम
मला आमदार झाल्यासारखं वाटतय…गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुनर्रचना करणे आवश्यकपुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन… गुटख्यावर धडक कारवाई, ड्रग्जवर हातोडा, सरावलेल्या 3,700 गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई 9 गुन्हेगारी टोळयां मधील 65 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई 3 गुन्हेगार स्थानबध्द तर 42 गुन्हेगार तडीपार… आता…. आता पुढे….1) खाजगी सावकारी,2) लँड माफिया व रिअल इस्टेट,3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी4) बांधकाम व्यावसायिक5) दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर,6) फायनान्स कंपन्या व त्यांचे वसुलीचे एजंटआता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सलग पाच पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यांवर जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत तेवढ्या कारवाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्व...
कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

कोयते,तलवारी, बंदूकांनतर आणि ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक

पोलीस क्राइम
पुणे शहर पोलीसांनी ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन केलं,कोयते, तलवारी, बंदूका पकडल्या, आता गुन्हे करण्यासाठीचे उत्तेजित ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्यातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक, पुण्याच्या मुळा-मुठा नदीत विसर्जित केल्यासारखे, संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवस असो की रात्र, हातात कोयते घेवून नागरीकांना धमकाविणे, हॉटलचालक, टपरीचालकांवर कोयता उगारणे, थांबलेल्या व जात असलेल्या वाहनांवर कोयते मारून वाहनांचे नुकसान करणे सारख्या घटना कधी नव्हे ते पुणे शहरात होत आहेत. पकडण्यात आलेले बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्तेजना नेमकी कशामुळे आली आहे…. कोयते उगारत असतांना त्यांची शारिरीक व मानसिक उत्तेजना याचा विचार करता, देशी विदेशी मदय तसेच गांजा, मे...
फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

फरासखाना पोलीस हद्दीतील बोहरी आळीवर यंदा गुन्हे शाखेची संक्रांत

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाने बंदी असलेला पंतगाचा मांजा जप्त केला, तर गुन्हे युनिट क्र. 1 यांची कोयत्यावर संक्रांत पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumकोणत्याही जाती व धर्माचा सण उत्सव असो, घर सजावटीचे सर्व साहित्य बोहरी आळीत मिळणार म्हणजे हमखास मिळणार हे पुणेकरांना पक्के ठाऊक आहे. दिवाळी,दसरा असो की, ईद, ख्रिसमस, गणपती उत्सव की डॉ. आंबेडकर जयंती… पुणेकर नागरीक महात्मा फुले मंडई, लक्ष्मी रोड वर आला नाही असे कधी होतच नाही. मंडई, लक्ष्मी रोड नंतर सर्वांचे पाय बोहरी आळीकडे वळतात असा अनुभव आहे. परंतु यंदा याच बोहरी आळीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखेची संक्रांत आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाकडून प्रतिबंधित मांजा जप्त -पुण्यातील रविवार पेठेतील बोहरी आळी येथे प्रतिबंधित मांजा साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेला प्राप्त झाली. या अनुषंगाने स...
आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

आज दि. 9 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

पोलीस क्राइम
national forum pune पोलीस स्टेशन - कोंढवा पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, क्राईम युनिट क्र. 2, सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय 1.कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत लहान मोठ्या गुन्हेगारी कारवायांचा चढता आलेख,चिक्या भाईला का शिव्या देतो- मध्ये कोणी आला तर खल्लास करून टाकेन…3.लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत-ट्रॅक्टर एक्सचेंज करण्याच्या बहाण्याने मोबाईल फोन पळविला4.चतुशृंगी पोलीस स्टेशन येथे स्टील पाईपची चोरी5.कोंढव्यात साडेचार लाख रुपयांची घरफोडीबातम्या विस्ताराने- कोंढव्यातील लुल्ला नगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापापुणे/दि/कोंढव्यातील लुल्लानगर येथे मसाज सेंटरच्या नावाखाली...
कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

कोयता गँग विरूद्ध पुणे पोलीस आक्रमक होणार तरी कधी…

सर्व साधारण
पप्पुभाई, पिंटूभाई, बब्लुभाईचे लाड आता पुरे झाले,5/6 पोलीस स्टेशन नंतर आता मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगुस, अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे एवढे आकर्षण कसे वाढले… शहरात कोयते उगारून दशहत माजविण्यामागचा उद्देश काय…पप्पुभाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन… पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुण्यातील बत्तीस पोलीस स्टेशन पैकी मुंढवा, वानवडी लोणी परिसरात कोयता गँगने दहशत माजविल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात पुनः कात्रज, भारती सिंहगड मधील अल्पवयीनांनी धुडगूस घातला. आता तर मध्यवर्ती पुणे शहरातील लष्कर परिसरात राडा केल्यानंतर, पुन्हा त्याच दिवशी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जंगली महाराज खाऊ गल्लीत कोयताखोरांनी दहशत माजविली आहे. जिकडे तिकडे कोयता, पालघन आणि हॉकीस्टीक घेवून अल्पवयीन...
पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पुणे शहरातील उपनगरापाठोपाठ मध्यवर्ती शहरातील लष्करसह शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गँगचा धुडगूस

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय, कायदयाचा आणि पोलीसांचा धाक कुठे नाहीसा झाला या विषयावर मागील तीन आठवड्यांपासून गुन्ह्यांच्या घटना आणि कोयता खोरांच्या दहशतीच्या अनुषंगाने नॅशनल फोरमध्ये प्रश्नमालिका सुरू असतांनाच आज लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतही अल्पवयीन मुलांनी दिवसाढवळ्या हातात कोयता घेवून दहशत माजविली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी मोक्का आणि एमपीडीए मध्ये प्रत्येकी शतक गाठल्याचा गवगवा केला, परंतु त्याचे उलट परिणाम तर होत नाहीयेत ना ही देखील आज तपासून पाहण्याची वेळ आली आहे. मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीची होऊन होऊन दोन तीन वर्षे शिक्षा होईल. परंतु आपणही भाई होणार या विषारी अमिषातून तर हे कृत्य पुणे शहरात होत नाहीयेत ना याचीही मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. दरम्यान कायदयाला आणि पोलीसांना आव्हान देणाऱ्यांवर कठोर का...