पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..
पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना पगार नाही, सुट्टी नाही, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी,
पुणे /दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या आस्थांपना मध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची आर्थिक सुरक्षाच हरवली आहे. सलगपणे वेतन मिळत नाही, कामावरून कधीही काढले जाते, वेतनात काहीही पूर्वकल्पना न देता कपात केली जाते, अशा अनेक गोष्टींनी हे सुरक्षा रक्षक हवालदिल झाले आहेत.
भारत सरकार व जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे धाडस नितीन केंजळे मध्ये आले तरी कुठून…….भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपआयुक्त माधव जगताप यांचे नाव सांगुन- सुरक्षा रक्षकामार्फत दंडेली करण्यामागे नितीन केंजळेचा बोलविता धनी कोण आहे…नितीन केंजळें- शिपाई ते क्लार्क… स्टेनो… आता कामगार कल्याण अधिकारी - सह सुरक्षा अधिकारी पद देखील आहे. लेखी परिक्षेत अर्धपास- ...