Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्व साधारण

निलंबित पोलीस कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण विभागाच्या हद्दीत धुडगूस,

निलंबित पोलीस कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त पोलीस आयुक्त दक्षिण विभागाच्या हद्दीत धुडगूस,

सर्व साधारण
add.cp pune मी आहे साहेबांचा माणूस, डूल्या जवळ ये, नाहीतर तूला तिथं येवून डोलाय लावेन…. पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/केंद्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी खोटी माहिती देवून, पुणे शहर पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्या प्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून जेलवारी करून आल्यानंतर, सध्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या हद्दीत धुडगूस घालत असल्याची प्रकरणे सातत्याने बाहेर येत आहेत. मीच साहेबांचा खजिनदार असून, साहेबांनी माझीच नियुक्ती केली आहे. सगळं ठरल्याप्रमाणे घेवून डूल्या मारूती जवळ ये, नाहीतर तूला तुझ्या धंद्यावर येवून, गुडघ्यावर बसून डोलाय लावेन अशी धमकी दिली जात आहे. त्यातच अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयातील दोन तीन टाळकी सर्व धंदयावर फिरत असून, आम्हीच डहाळे साहेबांचे काम पाहतो, त्यामुळे आमच्याकडेच दया, आणि ही खबर कुणालाही देवू नका असेही आवर्जून सांगत आहेत. त्या...

कामचुकारांच्या हातामध्ये पुणे महापालिकेच्या विधी खात्याचा कारभार

सर्व साधारण
विधी अधिकार्‍यांना खात्याची - कोर्ट कामकाजाची काहीच माहिती नाही, विधी अधिकार्‍यांना खात्याची - कोर्ट कामकाजाची काहीच माहिती नाही,सगळे खापर न्यायालयावर फोडले! पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/१. पुणे महापालिकेतील वकील पॅनेल नेमणूकीचे ठराव आणि आयुक्तांच्या आदेशांची प्रत……. आम्हाला माहिती नाही.२. बॅड परफॉरमन्स करणार्‍या वकीलांची माहिती……. आम्हाला माहिती नाही.३. पॅनलवरून ज्या वकीलांना काढुन टाकले त्यांची माहिती….. अनेक वकील रिजाईन करून गेले त्यामुळे त्यांना काढुन टाकण्याचा प्रश्‍नच नाही…..४. पुणे महापालिकेच्या बाजुने व विरोधात वेगवेगळ्या न्यायालयात लागलेले निकाल….मला माहित नाही…५. पुणे महापालिकेविरूद्ध ज्या कोर्ट केसेचा निकाला लागला त्यावरील अपिलांची माहिती…. मला माहिती नाही…६. एक्सपार्टी ऑर्डर झालेल्या कोर्ट प्रकरणांची माहिती…. मला माहितीच नाही…७. पॅनलबाहेरील किती वकीलांना कोर्ट केसचे...
पुणे महापालिकेची ११ हजार कोटींची,५ हजार कोर्ट प्रकरणे , विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांच्या उपद्रवी कारभारामुळे न्यायालयात प्रलंबित

पुणे महापालिकेची ११ हजार कोटींची,५ हजार कोर्ट प्रकरणे , विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांच्या उपद्रवी कारभारामुळे न्यायालयात प्रलंबित

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या विधी खात्यामध्ये पुणे महापालिका कोर्ट, शिवाजीनगर कोर्ट, मुंबई हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालयात सुमारे ५ हजार प्रकरणे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, पुणे महापालिकेला या मिळकतीपोटी अंदाजे सुमारे ११ हजार कोटी रुपयांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुणे महापालिकेतील अनेक खात्यांपैकी एक महत्वाचे खाते म्हणून विधी विभागाची गणला होते. याच विधी विभागामध्ये एकुण ५० कर्मचारी कार्यरत असून ३० वकीलांचे पॅनल कार्यरत आहेत. एवढा मोठा ताफा कार्यरत असतांना देखील ११ हजार कोटी रुपयांची प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याने त्याचा थेट परिणाम पुण्याच्या विकास कामांवर होत आहे. त्यामुळे वरील प्रकरणे कोर्टात तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त व मुख्य सभा यांनी लक्ष देण्याची विनंती माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पुण...
शिवाजी दौंडकरांच्या २००० कोटींच्या गैरव्यवहारांची लक्तरे वेशिवर टांगली, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व कामगार आयुक्त पुणे यांच्या आदेशांचा अवमान

शिवाजी दौंडकरांच्या २००० कोटींच्या गैरव्यवहारांची लक्तरे वेशिवर टांगली, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व कामगार आयुक्त पुणे यांच्या आदेशांचा अवमान

सर्व साधारण
पुणे महापालिकेचे कामगार विरोधी धोरणपुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/कंत्राटी कामगारांना किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार वेतन, विशेष भत्ता, घरभाडे, बोनस दिले जाणे अपेक्षित आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी न केल्यास किमान वेतन देऊन १० पट पर्यंत नुकसान भरपाई आणि त्या रक्कमेचे व्याज देणे अशी तरतूद किमान वेतन अधिनियम १९४८, सेक्शन २० मध्ये आहे. पुणे महापालिकेतील ७००० कामगार द ४००० कमी वेतन प्रत्येक कामगारास प्रती महिना द १२ महिने द ६ वर्षे = २०१ कोटी ६० लाख रुपये किमान वेतन अधिनियम १९४८ मधील कलम २० नुसार १० पट पर्यंत नुकसान भरपाई नुसार = २००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार करण्यात आलेला आहे. या रकमेवरची व्याजाची रक्कम धरण्यात आलेली नाही. या सर्व गैरव्यवहारात आपण अडकू नये, पोलीस कारवाई होवू नये यासाठी श्री. दौंडकर व नितीन केंजळे कामगार कल्याण अधिकारी तथा सुरक्षा अधिकारी यांनी देय बिलांवरच्या ...
पुणे महापालिकेची १५०० कोटींची मोबाईल टॉवर कंपन्यांची थकबाकी,शेकडो कोर्ट प्रकरणांत कोट्यवधी रुपये अडकविले,भ्रष्टाचाराचं पारितोषक म्हणून पदोन्नतीची खिरापत

पुणे महापालिकेची १५०० कोटींची मोबाईल टॉवर कंपन्यांची थकबाकी,शेकडो कोर्ट प्रकरणांत कोट्यवधी रुपये अडकविले,भ्रष्टाचाराचं पारितोषक म्हणून पदोन्नतीची खिरापत

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेतील कनिष्ठ विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांची विधी समितीमध्ये मुख्य विधी अधिकारी या पदावर नियुक्तीचा ठराव काल मान्य करण्यात आलेला आहे. पुढे हा प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात येणार आहे. तथापी ऍड. निशा चव्हाण यांना पुणे महापालिकेतील व न्यायालयीन कामकाजाचे अपुर्ण ज्ञान, अपुर्ण अनुभव, चुकीची कार्यपद्धती व हेकेखोरपणा यामुळे त्यांची नियुक्ती पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर करू नये अशी मागणी विविध संस्था व संघटनांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कनिष्ठ विधी अधिकारी निशा चव्हाण यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत शंका -ऍड. निशा चव्हाण या पुणे महापालिकेत येण्यापूर्वी मुंबई महापालिकेत कार्यरत होत्या. तेथे या सहायक कायदा अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. हे पद पुणे महापालिकेतील विधी अधिकारी या पदाच्या समकक्ष नाही. हे पद कनिष्ठ दर्जाचे आ...
पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांची पोलीस आयुक्त, ऍन्टी करप्शन व महापालिका आयुक्तस्तरावरून चौकशी करून महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांची पोलीस आयुक्त, ऍन्टी करप्शन व महापालिका आयुक्तस्तरावरून चौकशी करून महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी

सर्व साधारण
पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधिशांची नेमणूक ? पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेतील प्रभारी मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांनी पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग करून टीडीआर, एफएसआय अभिप्राय, पुणे महापालिकेतील खात्यांना देण्यात आलेले अभिप्राय यामुळे देखील पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करण्यात आले असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. मुळात ऍड. निशा चव्हाण यांची पुणे महापालिकेतील नियुक्तीच बेकायदा स्वरूपाची झाली असल्याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. दरम्यान पुणे महापालिकेच्या मालकीच्या वाहनाचा मनमानीपणे वापर करणे, स्वतःच्या फायदयाकरीता चुकीचा अर्थ घेवून अभिप्राय देणे, अर्धवट व चुकीची माहिती खात्यांना देणे, पॅनलवरील वकीलांना विशिष्ठ कोर्ट केसेसचे वाटप करणे, पॅनलबाहेरील वकीलांना कोर्ट कामे देणे, महापौर...
कुख्यात भ्रष्टाचार व महापालिकाद्रोहाचा आरोप असणार्‍या निशा चव्हाण यांना, पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर नियुक्तीच्या हालचाली

कुख्यात भ्रष्टाचार व महापालिकाद्रोहाचा आरोप असणार्‍या निशा चव्हाण यांना, पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर नियुक्तीच्या हालचाली

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या विधी विभागाचा महापालिकाद्रोही कारभार सुरू असून, निशा चव्हाण यांना मुख्य विधी अधिकारी या पदावर बसविण्याचे मोठे कारस्थान महापालिका निवडूकी आधी करण्याचे रचले जात आहे. दरम्यान निशा चव्हाण यांचे गुन्हे लक्षात घेता त्यांना मुख्य विधी अधिकारी पदावर बसवु नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. श्रीमती निशा चव्हाण यांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे विधी अधिकारी या पदाची नोकरी मिळविली आहे, त्या पदाच्या जाहीरातीमधील अटी व शर्तींना डावलून, त्या बेकायदेशिरपणे शिथील करून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे चुकीची असून पुणे महापालिकेची फसवणूकच केलेली आहे. यानुसार चव्हाण यांची तत्काळ चौकशी करून यांच्यावर नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. श्रीमती चव्हाण यांची पुणे महापालिकेतील नियुक्ती ही चुकीच्या...
पुण्यातील अवैध धंदयाच्या साम्राज्य विस्तारात दोन्ही पोलीस उपायुक्तांचे योगदान, फरासखाना, खडक आणि स्वारगेट पोलीसातील कृत्य

पुण्यातील अवैध धंदयाच्या साम्राज्य विस्तारात दोन्ही पोलीस उपायुक्तांचे योगदान, फरासखाना, खडक आणि स्वारगेट पोलीसातील कृत्य

सर्व साधारण
महाराष्ट्र मद्यराष्ट्र तर पुणे शहर गॅम्बलिंग सिटीगुरूवार पेठेचे नामांतर आंदेकर पेठगुरूवार पेठेत अवैध धंद्याच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीकांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून घरे-वाडे खाली करण्याचा सपाटा -भारत पाकीस्तान फाळणी वेळची परिस्थिती गुरूवार पेठेत आली आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/वैदिक धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण, क्षेत्रिय, वैश्य आणि शुद्र यापैकी शुद्र अर्थात आजचा ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गंभिर बनला आहे. अतिशुद्र अर्थात संविधानाचा अंमल सुरू होण्यापूर्वी ज्यांना अस्पृश्य म्हणून गणले जात होते ते अनु. जाती व अनु. जमाती यांची नोकरी भरती आणि पदोन्नतीतील आरक्षण. हे सगळे आरक्षणाचे प्रश्‍न राज्य, केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहेत. तारीख पे तारीख करीत गेली दहा पंधरा वर्ष वेळकाढुपणा राज्यकर्त्यांनी केला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिल...
Ambedkarite organizations demand to file charges against Rohan Malwadkar and his associates # रोहन माळवदकर व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी

Ambedkarite organizations demand to file charges against Rohan Malwadkar and his associates # रोहन माळवदकर व साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी संघटनांची मागणी

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/ऍड. रोहन माळवदकर यांनी प्रकाशित केलेले तथ्यहिन भिमा कोरेगाव लढाई एक वास्तव या शिर्षकाचे पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. सदर बाबत प्रकाशित वृत्तानुसार ऍड. माळवदकर यांनी भिमा कोरेगावची लढाईबाबत दलित समाजाकडून चुकीचा इतिहास पसरविला जातो असा आरोप केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तरी या संदर्भात दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ येथे उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्‍वभूमी पाहता, अद्याप पर्यंत दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र व देशभर उमटत आहेत. अशा परिस्थितीत श्री. माळवदकर यांनी लिहलेले पुस्तक हे समाजातील दोन जाती मध्ये जातीयव्देष व जातीय तेढ निर्माण करणारी असून विशेषतः अनु. जाती दलित वर्गाविरूद्ध समाजामध्ये व्देषाची भावना, वैर भावना तसेच हीन भावना पसरवून तेढ निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे व तसा प्रयत्न करणे, असा गंभिर समाजद्रोही अपराध केलेला आहे. अशा परि...
चवली न् पावली, चिल्लर खुर्दा, पुणे महापालिकेचा नाद छनाछन् एैका…

चवली न् पावली, चिल्लर खुर्दा, पुणे महापालिकेचा नाद छनाछन् एैका…

सर्व साधारण
बदली, पदोन्नतीतील पदस्थापनेत भ्रष्टाचार - गैरव्यवहारांना अति. आयुक्तांकडून राजमान्यता पुणे/दि/ प्रतिनिधी/महानगरपालिका निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करून नगरसेवक व्हायचे आणि सत्ता मिळवायची. सत्ता मिळाल्या नंतर पदाचा वापर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांसाठी करायचा. कॉंग्रेस राष्ट्रवादीची ही परंपरा भाजपा सेना या पक्षांनी जोपासली आहे. सत्तेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार हे नवे नसले तरी त्याला राजमान्यता देऊन त्याचा कुशलपणे वापर करण्याचे सुत्र सर्वच राजकीय पक्षांनी अंगिकारले आहे. त्यात आयएएस- आयआरएस संवर्गातील उच्चतम अधिकारी देखील सहभागी होत असतील तर दोष नेमका कुणाला दयायचा. शासनातील सर्व यंत्रणा कोरानाग्रस्त नव्हे तर भ्रष्टाचारग्रस्त झालेली आहे. वाळवीने एखादे झाड पोखरावे तसे पुणे महापालिकेला पोखरून खिळखिळे करण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या कामकाजाबाबत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त तर ब्र शब्...