Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

नागरी सुविधेच्या नावाखाली कसबा-विश्रामबागचा पुणेकरांना ठेंगा..! आयुक्तांकडील चौकशीच्या आदेशाला केराची टोपली, आता नगरविकास मंत्र्यासह सीबीआयला पाचारण करायचे काय…?

नागरी सुविधेच्या नावाखाली कसबा-विश्रामबागचा पुणेकरांना ठेंगा..! आयुक्तांकडील चौकशीच्या आदेशाला केराची टोपली, आता नगरविकास मंत्र्यासह सीबीआयला पाचारण करायचे काय…?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/सलग दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव आणि महसुलातील तुटीमुळे गतवर्षी विकास कामांना कात्री लावण्यात आली. ४० टक्के निधीच्या तरतुदीखाली स यादीतील कामांना प्राधान्य देवून ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु ४० टक्के विकास कामांच्या नावाखाली पुण्यातील कसबा - विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाने कामांचा ठेंगा दाखवुन निधीचा अपहार करण्यात आलेला आहे. याबाबत उपायुक्त कार्यालय व तद्नंतर महापालिका आयुक्त कार्यालयाने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले परंतु कसबा - विश्रामबागच्या म.स.आ यांनी चौकशीबाबत अद्याप पर्यंत कोणतीही हालचाल केली नसून, उलट ज्यांच्याविरूद्ध तक्रार होती त्यांच्याकडेच चौकशी करून अहवाल देण्याचे निदेश दिले असल्याचे वृत्त खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांचे आदेश कमी आहेत की, काय म्हणून आता नगरविकास मंत्रालय आणि शेवटी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांत...
अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

शासन यंत्रणा
पुणे/दि/दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, औषध प्रशासनचे सहआयुक्त एस.बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन् व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौंदर्यप्रसाधने आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी काही व्यक्ती भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करुन नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला विभागाच्या अधिकार्‍यांनी आळा घालावा. ही उत्पादने ...
KoregaonBhima चौकशी आयोगाचे परमबीर सिंह आणि रश्मी शुक्लांना समन्स

KoregaonBhima चौकशी आयोगाचे परमबीर सिंह आणि रश्मी शुक्लांना समन्स

शासन यंत्रणा
मुंबई/दि/कोरेगाव- भीमा दंगलीच्या तपासासाठी नेमलेल्या न्या.पटेल आयोगाने आता परागंदा असलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह आणि उठझऋ च्या अतिरीक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या चौकशीसाठी समन्स दिले आहे. एल्गार परीषद पार पडलेल्या विश्रामबाग पोलिस स्टेशनकडून आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी कागदपत्रं मागवण्याचे आदेश कालच आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. आज झालेल्या आयोगाच्या सुनावणीमधे तत्कालीन महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमबीर सिंह आणि पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांना ८ नोव्हेंबर रोजी तपासासाठी आणि कागदपत्रं जमा करण्याचे आदेश आयोगानं दिले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव- भीमा परीसरात उसळलेल्या दंगलीमधे एक जणाचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले होते. दंगलीनंतर राज्यात अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन सरकारने निवृत्त न्यायमुर्ती...
धोकादायक इमारतींच्या नावाखाली बिल्डरांचे उखळ पांढर करून देण्याचा पुणे महापालिकेतील अभियंत्यांचे विशेष प्रकल्प

धोकादायक इमारतींच्या नावाखाली बिल्डरांचे उखळ पांढर करून देण्याचा पुणे महापालिकेतील अभियंत्यांचे विशेष प्रकल्प

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील काही अधिकारी आणि काही अभियंते कोणत्या वेळी (कोपराने खणून काढणारे) कोणते प्रकल्प हाती घेतील याचा काहीच भरवसा देता येत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. तिकडं कोंकण आणि कोल्हापुर, सातारा व सांगलीत ढगफुटी होवून हाःहाकार सुरू आहे. डोंगर कोसळून त्याच्या खालील सर्व घरे गिळंकृत करीत आहे. पुण्यातील माळीण गाव जसे जमिनीच्या ढिगार्‍याखाली गडप झाले तसे संपूर्ण कोंकण आणि कोल्हापुर, सातारा- सांगलीत सुरू आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.परंतु पुण्यात जोरदार पाऊस झाला असला तरी, पुणे महापालिकेत मात्र खबरदारी घेणारे अभियंते कोपराने खणून हाती काही पाडूण घेण्याच्या तयारीत बसले आहेत. बिल्डरांना हवे असलेले परंतु, बांधकामास नकार देणार्‍या भाडेकरूमुंळे वाडयाचे मालक हतबल झाले असतांना, त्यांना पावसाने दिलासा दिला आहे. धोकादायक इमारत असल्याचा निर्वाळा देवून, इमारती पुणे महा...
पुणे महापालिकेच्या उद्यान व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नतीचा अखेर मुहूर्त सापडला

पुणे महापालिकेच्या उद्यान व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नतीचा अखेर मुहूर्त सापडला

शासन यंत्रणा
पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेतील काही काळापासून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रकरणे प्रलंबित होती. तथापी पुणे महापालिकेने उद्यान व आरोग्य (घनकचरा) विभागातील वर्ग दोन व वर्ग तीनमधील कर्मचार्‍यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्यात आली आहे. उद्यान विभागातील स्नेहल हरपळे यांना पदोन्नती-पुणे महापालिकेच्या उद्यान सेवा संवर्गातील उद्यान निरीक्षक वर्ग तीन या पदावरून वर्ग दोन मधील सहायक उद्यान अधिक्षक या पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय व सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी कारवाई करण्यात कसुरी झाल्याची मोठी प्रकरणे त्यांच्या कार्यकाळ ात घडली आहेत.आरोग्य निरीक्षक पदावर २० कर्मचार्‍यांना पदोन्नती -पुणे मनपातील कार्यरत कर्मचर्‍यांमधून किमान तीन वर्षांचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धारण करणार्‍या सेवकांची ...
शासनाच्या ७ मे च्या जीआर नंतर देखील पदोन्नती देण्यासाठी आता पुणे महापालिकेला पंचांग बघायचे आहे काय

शासनाच्या ७ मे च्या जीआर नंतर देखील पदोन्नती देण्यासाठी आता पुणे महापालिकेला पंचांग बघायचे आहे काय

शासन यंत्रणा
शाखा अभियंता ते उपअभियंता पदावरील पदोन्नतीचे आदेश देण्यात एवढा विलंब कशासाठी… पुणे/दि/ प्रतिनिधी/शासनाच्या नगरविकास मंत्रालय नावि कार्यासन क्र. २२ यांनी १४ जानेवारी २०२० रोजी पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदी पदोन्नती देत असतांना, कनिष्ठ अभियंता पदाचा अनुभव विचारात घेऊन पदोन्नती देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. दरम्यान २०१८ रोजीच्या शासन पत्रव्यवहारानुसार ९/१०/२०१८ रोजी अनेकांना पदोन्नती देण्यात आली होती. परंतु शासनाच्या २०२० रोजीच्या पत्रानुसार पुणे महापालिकेतील शाखा अभियंता यांना उपअभियंता पदावर पदोन्नती देणे अपेक्षित असतांना देखील त्यांना अद्याप पर्यंत पदोन्नती देण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात नेहमीच अडचणी निर्माण केल्या जात असून, ७ मे २०२० रोजीचा शासन निर्णय आलेला असतांना देखील पदोन्नतीचे आदेश दिले ज...
पुणे शहरातील खाजगी डॉक्टर्स व परिचारिका यांना शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

पुणे शहरातील खाजगी डॉक्टर्स व परिचारिका यांना शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात मागील एक दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. पुणे शहरातील खाजगी दवाखाने व छोटी मोठी हॉस्पीटल्स मधील डॉक्टर्स आणि परिचारीका दिवस-रात्र कोरोना ड्युटीवर कार्यरत आहेत. अशा खाजगी डॉक्टर्स आणि परिचारीका यांना शासनाने अधिक सवलती उपलब्ध करून देण्याची मागणी सोशल नवपरिवर्तन संघाचे अध्यक्ष अमोल लोंढे यांनी केली आहे. कोरोना कालावधीत काही नागरीकांना उलटी, जुलाब, ताप, सर्दी व खोकला झाल्यानंतर जवळच्या स्थानिक खाजगी दवाखान्यात जावुन उपचार घेत आहेत. काही रूग्ण बरे झाले तरी काही रूग्णांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह येत आहेत. सर्व रूग्णांवर खाजगी दवाखाने व छोटे मोठे हॉस्पीटल्स उपचार करत आहेत. परंतु दवाखाने, डिस्पेन्सरी सारख्या ठिकाणी काम करणारे डॉक्टर्स आणि परिचारीका यांना कोणत्याही प्रकारच्या सवलती शासनाने दिलेल्या नाहीत.तरी शासनाने खाजगी डॉक्टर्स व परिचारीका व दवाखान्याशी नि...
धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाश

धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाश

शासन यंत्रणा
धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाशबांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल,हरपळे, निकाळजे चव्हाणांकडून माहिती लपविण्याचा अटोकाट प्रयत्न पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे शहरातील उपनगर असलेल्या धनकवडी आणि सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत बांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांच्या कत्तली सुरू आहेत. नियोजित बांधकामास खोदाईत येत असल्याचे कारण देवून वृक्ष तोडण्यास व वृक्ष पुर्नरोपनास मान्यता देण्यात येत आहे, झाडांचा विस्तार मोठा झाला आहे, झाडांच्या फांद्या इमारतीला घासत आहे, खिडक्यांना घासत आहे, विजेच्या तारांना घासत आहे अशा प्रकारची वेगवेगळी कारणे देवून, झाडांच्या फांदया तोडण्यास मान्यता दिल्यानंतर, फांदया तोडण्याऐवजी, संपूर्ण झाड मुळासहित कापुन काढले जात आहे. मागील दोन वर्षात किमान १५०० झाडांच्या कत्तली करण्यात आलेल्या असल्यामुळे तसे...
जयवंत पवारांचा बांधकाम खात्यात पुनःचंचु प्रवेश, गंगेचा प्रसाद -दंडीमे बोक्याचा बालेवाडीत धुडगूस, तर स.प्रसादाचा बाणेरातील गाव मौजे ठकवाडीतील सामना

जयवंत पवारांचा बांधकाम खात्यात पुनःचंचु प्रवेश, गंगेचा प्रसाद -दंडीमे बोक्याचा बालेवाडीत धुडगूस, तर स.प्रसादाचा बाणेरातील गाव मौजे ठकवाडीतील सामना

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेला विनाकारण भुर्दंड पाडून, ३५ वेळा दंड आकारण्यात आलेले बांधकाम खात्यातील जे.बी.पवार यांची उचलबांगडी उदयान विभागात करण्यात आली होती. एखादया खात्याने नको त्या ठिकाणी लाथ मारून बाहेर काढल्यानंतर, पुनः त्या खात्यात प्रवेश करू नये असा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे. नियम नसला तरी आपल्या स्वाभिमानाला ते पटत नसते अशी एक पारंपारीकता असते. परंतु सगळे गुंडाळून मुंडासे बांधलेल्या जयवंत पवारांनी आता पुन्हा बांधकाम विकास विभागाच्या झोन क्र. ३ मध्ये उपअभियंता पदावर पुनः नियुक्ती मिळविली आहे. जयवंत पवारांना बांधकाम खात्यात आणण्याचे मौल्यवान काम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमंत वायदंडे यांनी केले असल्याने पुन्हा एकदा, शोले स्टाईल जय-विरूची जोडी नवीन काय धमाल करते याकडे आता संपूर्ण महापालिकेचे लक्ष लागले आहे. अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांच्या शोले चित्रपटाची आजही च...
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार आवारातील संघटनांच्या कार्यालयांकडून आता भाडे वसुली होणार

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार आवारातील संघटनांच्या कार्यालयांकडून आता भाडे वसुली होणार

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळे, भाजीपाला व पान बाजारात अनेक संस्था व संघटनांची कार्यालये थाटणार्‍या पदाधिकार्‍यांकडून आता पुणे महापालिका जागा भाडे नियमावलीनुसार भाडे वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने मागील तीन वर्षांपासून ही मागणी केली जात होती. बाजार समितीचे प्रशासक श्री. मधुकर गरड यांनी या प्रकरणी अधिक लक्ष देवून, भाडे वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. फुकट जागा, पाणी आणि वीज वापरणार्‍यांना चाप बसणार -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील २० ते २५ वर्षांपासून अनेक संघटनांची कार्यालये असल्याचे दिसून आले होते. माहितीच्या अधिकारात २०१८ रोजी याबाबतची विचारणा करण्यात आली होती. तथापी तत्कालिन प्रशासक श्री. देशमुख यांनी या प्रकरणी दुर्लक्ष केले होते. तसेच माहिती अधिक...