Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pune news

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सरकारी काम अन्‌‍ सहा महिने थांब अशी सरकारी कार्यालयांची थट्टा केली जाते. वास्तव काहीही असले तरी आज खडक पोलीसांची तत्परता पुनः दिसून आली आहे. आज गुरूवार दि.27 एपिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी कुणाल लुंकड वय -39 रा. मानपाडा या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले असता, त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती. या बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व 1 लाख 20 हजार रुपयांचे बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. संबंधित महिला महात्मा फुले पेठेतील मीठगंज पोलीस चौकी येथे आले असता, वरील घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. खडक पोलीसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.खडक पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस शिपाई...
राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ<br>सिगारेट दुकानांवर दरोडा,<br>औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ
सिगारेट दुकानांवर दरोडा,
औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधीःपुणे शहरातील कोणतीही झोपडपट्टी, कोणतीही चाळ, कोणतीही सोसायटी अशी नाही की जिथे राजस्थानी किंवा ज्यांना मारवाडी म्हणून ओळखले जाते त्यांची दुकाने नाहीत. सर्वत्र या राजस्थानी मारवाडी व्यापाऱ्यांची किराणा मालाची दुकाने, सोन्याची दुकाने, औषधांची दुकाने, धान्याची दुकाने, गुटखा तंबाखूची दुकाने, प्लास्टीक वस्तु थोडक्यात विनानाशवंत मालाची दुकाने ही सर्वच्या सर्व दुकाने राजस्थानी आणि गुजराती व्यापारांची आहेत. बहुतांश दुकानांमधून मोठा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या दैनंदिन प्रसारित होत आहेत. मागील दोन दिवसात पुण्यामध्ये दोन दरोड्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत. यामध्ये सिगारेटच्या दुकानांवर दरोडा घालून लाखो रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत. तसेच औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी मध्ये देखील राजस्थानी लुटारूंची नावे पुढे आलेली आहेत. पोलीसांनी मराठी भाषिक असलेल्या ...
पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील गुन्ह्याचा पारा चढलेला होता. फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी मध्ये महिलेच्या विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. पोलीस आणि कायदयाची भिती कुठच्या कुठे पळून गेली असुन सराईत गुन्हेगारासारखी हाणामारी सुरू होती. पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी, नागरीकांच्या मनांत पोलीस आणि कायदयाविषयी काही भिती का उरली नाही, यावर विचार मंथन होणे गरजेचे झाले आहे. ऐऽऽ पुढं बघुन जा अस्सं म्हणाला अन्‌‍ कुंभारवाड्यात तुफानी राडा -फरासखाना पोलीस स्टेशन पुणे/फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील व कसबा पेठेतील कुंभारवेस परिसरात एकमेकांचे सख्या शेजाऱ्यात अगदी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवासन तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी फरासखाना पो...
रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार, खडक पोलीसांची धडक कारवाई

पोलीस क्राइम
khadak police pune नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/रेशनिंगचे सरकारी धान्य, रेशनदुकानदारांकडून काळ्या बाजारातून विकत घेवून त्याची विक्री दौंड तालुक्यात विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या आरोपींवर खडक पोलीस स्टेशनने धडक कारवाई केली आहे. यात 54 पांढऱ्या पोत्यातील 40 हजार 500 रुपये किंमतीचा तांदळासह तीन लाख रुपयांचा मालवाहतुक टेम्पो जप्त करण्यात आला आहे. ही घटना राजीव गांधी सोसायटी समोर, कासेवाडी भवानी पेठ येथे दुपारी 12.30 वाजता घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, आरोपी 1. जावेद लालु शेख वय-35, रा. कासेवाडी, 2. अब्बास अब्दुल सरकावस वय 34, रा. अशोकनगर कॉलनी कासेवाडी, व 3. इम्रान अब्दुल शेख वय 30 वर्ष रा. गोल्डन ज्युबली कासेवाडी ह्या तीन आरोपींनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडून माल काळ्या बाजारात विकत घेवून तो एकत्र केला. तो माल अशोक लेलंड कंपनीच्या मालवाहतुक टेम्पोमध्ये भरून केडगाव ता. दौंड जि. पु...
अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

अटक टाळण्यासाठी पोलीसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/खडक पोलीस स्टेशन येथे संघटीत गुन्हेगारी कायदयाखालील आरोपी कुमार लोंढे हा अटक टाळण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देऊन पळत होता. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय पुन्हा आला आहे. नागरीकांमध्ये हवेत हत्यार फिरवुन भाईगिरीची नशा चढलेल्या लोंढे यास खडक पोलीसांनी अखेर जेरबंद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव यांच्या टिमने अथक प्रयत्न करून अखेर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. भाईगिरीतून गुन्हेगारीचा कैफ चढला-तु मंदारकडे पैसे का दिले नाहीस ? “ तुला लय माज आला आहे का ? असे म्हणुन उमेश वाघमारे व कुमार लोंढे यांनी मिळून फिर्यादीस हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उमेश वाघमारे याने तेथे जवळच पडलेले खोरे घेवून ते जोरजोरात हवेत फिरवून तेथील नागरिकांचे मनात दहशत निर्माण करण...
पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिकाणी पो...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील नागरीक...
गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,<br>कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

पोलीस क्राइम
bandgardenpolicepune ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून का...
गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,<br>समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

पोलीस क्राइम
crime unite1 गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा… नॅशनल फोरम/पुणे/दि/समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पट...
ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,<br>कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक व...