Wednesday, December 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासन यंत्रणा

मला घ्या, मला घ्या- अन्‌‍ पंचात न्या… काय तर म्हणे, आम्हालाही सह महापालिका आयुक्त पदाचा दर्जा दया,

मला घ्या, मला घ्या- अन्‌‍ पंचात न्या… काय तर म्हणे, आम्हालाही सह महापालिका आयुक्त पदाचा दर्जा दया,

शासन यंत्रणा
ॲन्टी करप्शनच्या कारवाईसाठी पात्र ठरलेल्या सरावलेल्या पांढऱ्या हत्तींनापुणे महापालिकेने केली पदांची खैरात, शिवाजी दौंडकर आणि उल्का कळसकर झाले सहमहापालिका आयुक्त पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासनावर कुणाचा वचक राहिला नाही. त्यामुळे मन मानेल तसे पदांची खैरात सुरू आहे. ज्यांच्यावर ॲन्टी करप्शने कारवाई करून, त्यांच्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे पुरावे शोधुन काढून, त्यांच्यावर कारवाईची पूर्व परवानगी पुणे महापालिकेकडे मागण्यात आली आहे, तथापी पुणे महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या भ्रष्टाचारी व गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पुणे महापालिकेने त्यांना सहमहापालिका आयुक्त पदांची खैरात केली आहे. दि. 13 जुन 2022 च्या आज्ञापत्रकानुसार, पुणे महापालिका, खातेप्रमुख संवर्गात 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या खातेप्रमुखांचे नामाभिमान सह महापाल...
या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

या आयएएस-आयपीएस लोकांचं करायचं काय ?

शासन यंत्रणा
आम्ही भ्रष्ट म्हणून राजकारण्यांकडे बोट दाखवतो परंतु भारतामध्ये सर्वात जास्त भ्रष्ट कोण असतील तर ते हे आयएएस आणि आयपीएस हे अधिकारी शंभर पिढ्यांचे भले होईल इतकी कमई करून ठेवतात आणि वर नैतिकतेच्या गोष्टी सांगायला , भाषणबाजी करायला सर्वात पुढे असतात सांगताहेत ॲड. विश्वास कश्यप…. एका महत्त्वाच्या बातमीकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेले आहे .बातमी अशी आहे की , दिल्ली सरकार मधील आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांच्या कुत्र्यास मोकळेपणाने मैदानात फिरता यावे म्हणून दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममधील क्रीडापटूंचे प्रशिक्षण लवकर बंद केले जायचे . कुत्रा आणि खिरवार पती पत्नीला मुक्तपणे फिरता यावे यासाठी संध्याकाळी सात वाजता त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण संपूर्णपणे बंद केले जात असे . याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमध्ये गुरुवार दिनांक 26 मे 2022 रोजी पहिल्या पानावर प्रकाशित झाले . संजीव खिरवार सोबत त्यांची ...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बदली, बढतीच्या प्रकरणी 1 जुनला होणार झाडा झडती,

शासन यंत्रणा
pmc pune पुणे/दि/ प्रतिनिधी/महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्ह्याचा दौरा दि. 1 जुन 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये अनु. जाती कल्याण समिती, पुणे महापालिकेतील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती,बढती, आरक्षण व अनुशेष तसेच मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. ही बैठक बुधवार दि. 1 जुन 2022 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत होणार आहे दरम्यान पुणे महापालिकेत अनु. जाती प्रवर्गातीलकर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बढती व आरक्षण प्रश्नी सातत्याने बोटचेपे धोरण ठेवले जात आहे. शासनाने आदेश देऊन देखील पदोन्नती दिली जात नाही. वरीष्ठ अधिकाऱ्यांना खोटी माहिती देवून, अनु. जातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखून धरली जात आहे. तरी या विषयाची माहिती असलेल्या पुणे शहरातील संस्था व संघटनांनी ...
सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –

सावरकर भवन मध्ये अघोरी पुजा- तांत्रिक मांत्रिक गंडे दोरेचा प्रकार –

शासन यंत्रणा
pmc bandhakam 2022 पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात अमुलाग्र सुधारणा,बांधकाम झोन 7 मधील झुंडशाहीचे अतिक्रमण मोडून काढले, पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात सातत्याने ठिय्या मारून बसलेल्या दगडी नागोबांना सध्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येत असून, झुंडशाहीचे अतिक्रमण बऱ्यापैकी मोडून काढले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगातभिनलेला रेसवटपणा मंगळवारच्या बैठकीतून काढुन टाकला जात आहे, त्यानंतर स्वतः अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याच्या नेतृत्वात सातत्याने कार्यालयीन बैठका घेण्याचा पायंडा पाडला जात आहे. या माध्यमातून अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेतच शिवाय नागरीक, माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते- पुढारी मंडळी, नगरसेवक आणि आमदार - नामदारांच्याही अर्जांवर तातडीने कार्यवाही केली जात आहे, टपाल आणि प्रकरणांच्या निर्गतीचे ...
विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये

विधी विभागाच्या ऍड. निशा चव्हाण यांच्या चुकीच्या अभिप्रायांमुळे मेडीकल कॉलेजचे अदा केले कोट्यवधी रुपये

शासन यंत्रणा
पुणे /दि/पुणे महापालिकेला संलग्न असलेले अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज ट्रस्ट नव्याने स्थापन करण्यात आले आहे. ह्याचे कामकाज पुणे महापालिकेच्या नायडू कंपाऊंड मध्ये सुरू आहे. तथापी पुणे महापालिकेने मेडीकल कॉलेज सुरू करण्यात आले असले तरी कोविड १९ मुळे विद्यार्थीच नाहीत. विना विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर प्राध्यापकांची भरती करून सुमारे ५ कोटी रुपयांचे वेतन अदा करून पुणे महापालिकेची फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेज साठी सहा महिन्याच्या मुदतीवर प्राध्यापक असलेले डॉक्टर घेतलेले आहे. कोविड १९ मुळे मेडिकल कॉलेजमध्ये विदयार्थी नसल्यामुळे त्यांना कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये काम देण्यात आले. कमला नेहरू हॉस्पीटल मध्ये ते ओपीडी मध्ये काम करीत असल्याचे सांगण्यात आले तथापी त्या ठिकाणी संबधित प्राध्यापक असलेले डॉक्टर आढळुन आले नसल्याच्या तक्रारी माहित...
पुणे महापालिकेत दोन हजार कोटींचा महाघोटाळा,मालमत्ता सर्व्हे, जी आय एस मॅपिंग प्रकरणी घोळ घालणार्‍या कंपनीला काळया यादीत टाकण्याऐवजी अजून एका टेंडरची खैरात !!!

पुणे महापालिकेत दोन हजार कोटींचा महाघोटाळा,मालमत्ता सर्व्हे, जी आय एस मॅपिंग प्रकरणी घोळ घालणार्‍या कंपनीला काळया यादीत टाकण्याऐवजी अजून एका टेंडरची खैरात !!!

शासन यंत्रणा
पुणे/दि/ प्रतिनिधी/सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पुणे शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण केल्यानंतर आढळून येणारे अनधिकृत जाहिरात फलक नियमान्वित केल्यानंतर त्यातून जितके उत्पन्न पुणे महानगरपालिकेत जमा होईल त्या रकमेचा ६.६६% हिस्सा मोबदला म्हणून देण्यासाठी करारनामा करण्यास महापालिका आयुक्त यांचे जावक क्रमांक मआ/ परवाना आ. चिन्ह /१३५८ दिनांक १ फेब्रुवारी २०२२ चे पत्र स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या बैठक कार्यपत्रिकेतील विषय क्रमांक २१४६ मंजुरीला आलेला आहे. पण या कंपनीचे पुणे मनपातील अगोदरचे काम तपासल्यास मोठा घोटाळा समोर येतो. तरीही या कंपनीला काळया यादीत टाकण्याऐवजी नवीन कंत्राट देण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या राज्यपातळीवरील मोठ्या नेत्याचा वरदहस्त आहे का ? अशी शंका निर्माण होत असल्याचे आपने पत...
पुणे महापालिकेच्या विधी अधिकारी, ऍड. निशा चव्हाण  यांचा बर्थ डे महापालिकेत धुमधडाक्यात साजरा

पुणे महापालिकेच्या विधी अधिकारी, ऍड. निशा चव्हाण यांचा बर्थ डे महापालिकेत धुमधडाक्यात साजरा

शासन यंत्रणा
कोरानाचे नियम पायदळी तुडविले- कोरोनाची एैशी की तैशी- पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या विधी विभागातील, मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांचा वाढदिवस मागील आठवड्यात धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागात तर दिवाळी - दसर्‍यासारखा आनंद ओसंडून वाहत असल्याचे अनेकांनी महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर पाहिले आहे. याच दुसर्‍या मजल्यावर पुणे महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची कार्यालये आहेत. असे असतांना देखील विधी विभागात जल्लोष करण्यात येत होता. त्यामुळे सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पुणे महापालिकेतील काही विशिष्ठ अधिकार्‍यांनी हार, फुले गुच्छ देवून त्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर पॅनेलवरील व पॅनेलबाहेरील वकीलांनी देखील या जल्लोषात भाग घेतला आहे. थोडक्यात पुणे महापालिकेने नेमून दिलेली कामे सोडून, बहुतांश लाभार्थी खाते व वकी...
पुणे महापालिका विधी विभागाती सावळा गोंधळ – महापौरांच्या खाजगी कोर्ट प्रकरणी, चव्हाण यांची कोर्टातील हजेरी , पुणे महापालिकेची गोपनिय माहिती पत्रकारांसह इतरांना गुपचूप देणे –

पुणे महापालिका विधी विभागाती सावळा गोंधळ – महापौरांच्या खाजगी कोर्ट प्रकरणी, चव्हाण यांची कोर्टातील हजेरी , पुणे महापालिकेची गोपनिय माहिती पत्रकारांसह इतरांना गुपचूप देणे –

शासन यंत्रणा
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या विधी विभागाचा महापालिकाद्रोही कारभार सुरू असून, निशा चव्हाण यांना मुख्य विधी अधिकारी या पदावर बसविण्याचे मोठे कारस्थान महापालिका निवडूकी आधी करण्याचे रचले जात आहे. दरम्यान निशा चव्हाण यांचे गुन्हे लक्षात घेता त्यांना मुख्य विधी अधिकारी पदावर बसवु नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान वकीलांची मनमानी नियुक्ती करणे, कोणती कोर्ट प्रकरणे कोणत्या वकीलांकडे दयायची हे धोरण ठरवुन, पैसे देणार्‍या वकीलांनाच कोर्ट केस प्रकरणे वाटप केली जात असल्याने, वकील नियुक्तीचे अधिकार पुणे महापालिका आयुक्तांनी स्वतःकडे घेतले असल्याने खात्यावर नामुष्कीची वेळ आली आहे.श्रीमती चव्हाण यांच्यावर गोयलगंगा प्रकरणांत तसेच बांधकाम विभागातील १० कोटी रुपये चलन घोटाळा प्रकरणी चुकीचा अभिप्राय दिला म्हणून फौजदारी कोर्ट केस प्रकरण, स्वतःच्या नावापुढे ऍडव्हो...
निशा चव्हाण यांना, पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी पदावर नियुक्तीच्या हालचाली, निशा  चव्हाण यांचे १० वर्षातील घोटाळ्यांची मालिका

पुणे महापालिकेच्या विधी विभागातील वर्षानुवर्ष कार्यरत सेवकांची बदली का होत नाही…श्रीमती चव्हाण यांच्याकडून पदाचा दुरूपयोग – बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेतील चारचाकी वाहनाचा वापर –

पुणे महापालिकेच्या विधी विभागातील वर्षानुवर्ष कार्यरत सेवकांची बदली का होत नाही…श्रीमती चव्हाण यांच्याकडून पदाचा दुरूपयोग – बेकायदेशिरपणे पुणे महापालिकेतील चारचाकी वाहनाचा वापर –

शासन यंत्रणा
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिकेच्या विधी विभागाचा महापालिकाद्रोही कारभार सुरू असून, निशा चव्हाण यांना मुख्य विधी अधिकारी या पदावर बसविण्याचे मोठे कारस्थान महापालिका निवडूकी आधी करण्याचे रचले जात आहे. दरम्यान निशा चव्हाण यांचे गुन्हे लक्षात घेता त्यांना मुख्य विधी अधिकारी पदावर बसवु नये अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान विधी विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी असून त्यांना बदलीचा अधिनियम लागु नसल्याच्या अविर्भावात ते असतात. निशा चव्हाण यांच्याविरूद्ध मागील १० वर्षातील अनेक प्रकरणे असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे. (भाग - २) भ्रष्ट आणि गैरव्यवहार प्रकरणेपुणे महापालिकेतील विधी अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी पुणे महापालिकेतील टिडीआर, एफएसआय अभिप्राय व केसेस मध्ये नियमबाह्य व बेकायदेशीर घोळ केले असून त्य...