Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: खडक पोलीस स्टेशन

खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद

खडक पोलीसांकडून तीन दुचाकींसह, वाहनचोराला केले जेरबंद

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या मोबीन सुलतान खान वय 27 वर्ष याला अटक केली आहे. एक वाहन चोरीचा तपास करीत असतांना, खान याच्याकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात खडक पोलीसांना यश आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, खडक पोलीस स्टेशन हद्दीत वान चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड व पोलीस निरीक्षक श्री. संपतराव राऊत यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. प्रल्हाद डेंगळे व तपास पथकातील स्टाफ श्री. दुडम, श्री. ठवरे, श्री. तळेकर, श्री. चव्हाण श्री. वाबळे, श्री. ढपवरे, श्री. कुडले असे कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार श्री. किरण ठवरे व पोलीस अंमदार हर्षल दुडम यांना बातमीदारामार्फत म...
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, व...
पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम… जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण, विस्तारित होत चालेला सोशलमिडीया यामुळे नशाखोरीचे ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरीही शासन व पोलीस यांची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने आजही गुटखा विक्री होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह इतर गुन्हे शाखांकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच आता अंमली पदार्थ सेवन करण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कारवाया केल्या तरी सोशल मिडीया आणि ऑनलाईन मार्केटमुळे पोलीसांची नजर चुकवून चोरटी विक्री होत आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी सामाजिक जाणिवेतून जनजागृती होणे देखील तितकीच आवश्यकता आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खडक पोलीस स्टेशन यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज सह चौका चौ...
खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सरकारी काम अन्‌‍ सहा महिने थांब अशी सरकारी कार्यालयांची थट्टा केली जाते. वास्तव काहीही असले तरी आज खडक पोलीसांची तत्परता पुनः दिसून आली आहे. आज गुरूवार दि.27 एपिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी कुणाल लुंकड वय -39 रा. मानपाडा या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले असता, त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती. या बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व 1 लाख 20 हजार रुपयांचे बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. संबंधित महिला महात्मा फुले पेठेतील मीठगंज पोलीस चौकी येथे आले असता, वरील घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. खडक पोलीसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.खडक पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस ...
पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पुण्यात आज गुन्हेगारीचा पाढा चढला…फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी महिलेचा विनयभंग…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात शनिवार, रविवार आणि आज सोमवारी देखील गुन्ह्याचा पारा चढलेला होता. फरासखान्यात तुफान राडा, तर समर्थ मध्ये खंडणी,सिंहगड मध्ये खुनी हल्ला, खडकमध्ये पुर्ववैमनस्यातून दण्णादण्णी तर दत्तवाडी मध्ये महिलेच्या विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. पोलीस आणि कायदयाची भिती कुठच्या कुठे पळून गेली असुन सराईत गुन्हेगारासारखी हाणामारी सुरू होती. पोलीसांनी गुन्हे दाखल केले असले तरी, नागरीकांच्या मनांत पोलीस आणि कायदयाविषयी काही भिती का उरली नाही, यावर विचार मंथन होणे गरजेचे झाले आहे. ऐऽऽ पुढं बघुन जा अस्सं म्हणाला अन्‌‍ कुंभारवाड्यात तुफानी राडा -फरासखाना पोलीस स्टेशन पुणे/फरासखाना पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील व कसबा पेठेतील कुंभारवेस परिसरात एकमेकांचे सख्या शेजाऱ्यात अगदी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवासन तुफान हाणामारीत झाले. या प्रकरणी फरासखा...