Friday, May 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलीस क्राइम

Police Crime News in Pune

स्वारगेट चौकातील हत्या आणि लुटीचा, गुन्हे शाखा युनिट ३ कडुन पर्दाफाश, कोरोना इमरजन्सी जामीनावर सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

स्वारगेट चौकातील हत्या आणि लुटीचा, गुन्हे शाखा युनिट ३ कडुन पर्दाफाश, कोरोना इमरजन्सी जामीनावर सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने नियुक्त केलेले गुन्हे शाखा युनिट निहाय करीत आहे. पोलीस स्टेशन पेक्षा गुन्हे शाखा अधिक वेगाने गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना अधिक तत्परतेने अटक करीत असल्याचे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या हत्या आणि लुटीच्या प्रकरणांवरून दिसून आले आहे. गुन्हा युनिट ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली हे युनिट कार्यरत आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, स्वारगेट चौकालाच जेधे चौक असे म्हटले जाते. या जेधे चौकात अर्थात स्वारगेट चौकातच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या मोजुन १५ ते २० पावलांवर ३ सप्टेंबर रोजी रात्रौ साडे अकारा ते बारा वाजण्याच्या सुमारास नागेश दगडू गुंड वय ३७ वर्षे हा युवक तुळजापूर येथील केरूळ जिल्ह...
घरफोडी, दरोडा, सायबर क्राईम, संगनमताने लुट आणि फसवणूकीने पुणे शहर दणाणून गेले, जबरी दरोड्याने आठवडा गाजला

घरफोडी, दरोडा, सायबर क्राईम, संगनमताने लुट आणि फसवणूकीने पुणे शहर दणाणून गेले, जबरी दरोड्याने आठवडा गाजला

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/मोबाईलवरील व्हॉटसऍप, फेसबुक ची चॅटींग, सुशांतसिंह, कंगणाबाई काय म्हणाली, राऊत- फडणवीस भेटी, हाथरस मधील राजपुत्र व राजकन्येवरील पोलीसी वर्तणूक या सारख्या घटनांनी आठवडा गाजत असतांना, पुणे शहरातील जबरी दरोडे, सायबर क्राईम, घरफोडी, संगनमताने लुट व फसवणूकीने पुणे शहरातील आठवडा दणाणून गेला आहे. जबरी दरोड्याने संपूर्ण आठवडा गाजला आहे. आठवड्याची सुरूवातच फरासखाना पोलीस स्टेशनने सुरू केली. फरासखाना हद्दीतील कसबा पेठेत भर सोमवारी दरोड्याची बातमी आली. सोमवार ते रविवार पर्यंत शहरात दरोड्याशिवाय दुसरे काहीच नाही. पुणे शहरात वास्तवात काय चालले आहे त्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असतो. सर्वसामान्यांच्या जीवनाशी ज्यांचा कोणताही संबंध नाही त्या बातम्या प्रसारित करून, जनतेचे लक्ष विचलित करायला आमचा हा काही आयटी सेल नाही. किंवा भांडवलदारी वृत्तपत्र वा मिडीया नाही. जे ...
पुणे शहरात दरोड्याचे सत्र सुरूच, पोलीस अभिलेख्यातील एफआयआर मध्ये नोंद असलेले अज्ञात इसम नावाचे दरोडेखोर सापडणार आहेत तरी कधी

पुणे शहरात दरोड्याचे सत्र सुरूच, पोलीस अभिलेख्यातील एफआयआर मध्ये नोंद असलेले अज्ञात इसम नावाचे दरोडेखोर सापडणार आहेत तरी कधी

पोलीस क्राइम
Pune darodey पुणे/दि/ प्रतिनिधी/नोटाबंदी आणि आता कोरोना महामारीच्या संकटामुळे प्रजासत्ताक सार्वभौम गणराज्यातील नागरीक सध्या धास्तावले आहेत. नोटाबंदीत मध्यम व लघु उद्योग बंद पडले, आता कोरोना महामारीच्या संकटामुळे कुटीरोद्योग व मोठ्या उद्योगांना घरघर लागली आहे. या महामारीत कोट्यवधी लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. परंतु ज्यांना नोकर्‍याच नव्हत्या, परंतु नोकरीसाठी प्रयत्न करीत होते, ते कोट्यवधी बेरोजगार तरूण कोरोना महामारीच्या संकटामुळे अधिकच्या संकटात पडले आहेत. शिक्षण आहे, डिग्री आहे, पण नोकरी नसल्यामुळे हा वर्ग उद्याच्या आशेवर जीवन जगत आहे. परंतु उद्याच्या आशेचा किरण देखील दिसायला तयार नाहीये. यात कोरोना महामारीमुळे सर्व नागरीक धास्तावले असतांनाच, पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वांचा आटापिटा सुरू आहे. आजचा दिवस भागला, आता उदयाचे काय ह्या काळजीने सर्व नागरीक जगत आहेत. महाराष्ट्रात १९७२ साली द...
पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केडरधारकांच्या मानगुटीवर मास्क दंडाच्या कोट्यवधी रुपये वसूलीचे ओझे

पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केडरधारकांच्या मानगुटीवर मास्क दंडाच्या कोट्यवधी रुपये वसूलीचे ओझे

पोलीस क्राइम
Helment pune पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील दुचाकी वाहन चालविणार्‍या नागरीकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करून, हेल्मेट परिधान न करणार्‍या दुचाकी वाहन चालकांना ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाते. आता पुणे शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असल्याने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास त्याला देखील ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे. दरम्यान ज्या विभागात कॅमेरे आहेत, तेथील वाहतुक विभागाला हेल्मेट कारवाईचे दिवसाचे टारगेट देण्यात आले आहे. तसेच मास्क च्या बाबतीत देखील जास्तीत जास्त कारवाई करण्याचे उद्दीष्ट पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केटरधारकांना देण्यात आले असल्यामुळे संपूर्ण शहरात पोलीस आणि नागरीकांत कमालीलीची भांडणे होत आहेत. एवढंच कशाला चार चाकी, वाहनाच्या काचा बंद असतांना देखील, वाहनात बसल्यानंतर देखील मास्क परिधान करणे आवश्यक केले आहे. मास्क नसल्यास वाहनचालकावर कार...
पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन म्हणजे रिअल इस्टेटचे जंक्शन

पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन म्हणजे रिअल इस्टेटचे जंक्शन

पोलीस क्राइम
Market yard police खाकीचा धाक दाखवुन गाळा खरेदी विक्री करणं, जुन्या भाडेकरूला दम देवून काढून टाकणं, जागा, गाळे खाली करून देणं हा नव्याने सुरू केलाय धंदा पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी हे आयुक्तालयाअंतर्गत येणार्‍या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सातत्याने करीत आहेत. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात देखील पोलीसांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा मुकाबला करून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं आहे. राज्यातील व पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी व प्रसार माध्यमांनी पोलीसांचे कौतूक केले आहे. परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असे कृत्य मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचार्‍यांचे दुर्वतन सुरू असल्याची बाब दिसून आली आहे.मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, दररोज शेकडो वाहने आणि हजारोंनी नागरीक येथे ...
येरवडा आणि येरवड्याचे रेशनिंग कार्यालय म्हणजे वरून किर्तन आणि आतुन तमाशा, तु रडल्या सारखं कर, मी मारल्यासारखं करतोच बघ्घऽऽऽ

येरवडा आणि येरवड्याचे रेशनिंग कार्यालय म्हणजे वरून किर्तन आणि आतुन तमाशा, तु रडल्या सारखं कर, मी मारल्यासारखं करतोच बघ्घऽऽऽ

पोलीस क्राइम
yerwada police पुणे/दि/ प्रतिनिधी/येरवडा आणि येरवड्याचं रेशनिंग अर्थात शिधापत्रिका कार्यालय म्हणजे तु रडल्यासारखं कर आणि मी मारल्यासारखं करतो अशी त्याची अवस्थ आहे. एजंटा खेरीज या कार्यालयात भल्या भल्यांचे कामच होत नाही. जिल्हाधिकारी पुणे साध्या गणवेशात गेले तरी त्यांचे देखील एजंटाशिवाय कामच होणार नाही, कागदात पकडायचे म्हटले तरी अधिकारी सहीसलामत बाहेर पडतात. त्यामुळे रेशनिंग कार्डाचे एवढे घोटाळे होवून देखील एकही अधिकारी किंवा कर्मचारी एकदाही निलंबित झालेला नाही. ह्याला म्हणायचे महसुली कारभार… महा ई सेवा केंद्र, एजंट आणि रेशनिंग अधिकारी यांच ट्युनिंग इतक जुळलं आहे की, त्यांची एकमेकांची साखळी आहे. आणि एखादयावेळस हे बिंग फुटलच तर एकमेकांवर तुफानी चिखलफेक करून स्वतःला वाचविणे एवढेच काम एजंट आणि रेशनिंग अधिकार्‍यांचं असतं.येरवडा रेशनिंग कार्यालयाचे प्रमुख प्रशांत खताळ वय ३२ वर्षे रा. क्वी...
चांदणं असून कशी रात काळी – काळी, चंदनाची चोळी माझी अंग अंग जाळी, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या नाकाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

चांदणं असून कशी रात काळी – काळी, चंदनाची चोळी माझी अंग अंग जाळी, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या नाकाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

पोलीस क्राइम
Swarget police पुणे/दि/ प्रतिनिधी/सध्या अनलॉकडाऊन असले स्वारगेट पोलीस स्टेशनच्या आजूबाजुचे हॉटेल्स सुरू झाले नाहीत, त्यामुळे स्वारगेट पोलीस स्टेशन जवळ चहाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे स्वारगेट पोलीस स्टेशन मधील बहुतांश कर्मचारी हे चहा घेण्यासाठी ज्या लक्ष्मीनारायण चौकात येतात अगदी त्याच चौकातील शहाज कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटर या नावाने कित्येक वर्षे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामजिक सुरक्षा विभागाने छापामारी करून, ३ पिडीत मुलींची सुटका केली असून, एका इसमास अटक केले आहे. दिव्याखाली अंधार अशी म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. परंतु दिव्याखाली अंधारच असतो हे आता सर्वांनाच माहिती असल्याने त्या अंधाराचा बागुलबूवा करून, आपली पोळी अशी भाजुन घ्यायची हे ज्यानं त्यांन कला अंगी बाणगली आहे. स्वारगेट पोलीस स...
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍याने तोतया डॉक्टरला कात्रजमध्ये पकडले

पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍याने तोतया डॉक्टरला कात्रजमध्ये पकडले

पोलीस क्राइम
Bharti police पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात बोगस वैद्यकीय डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे, कालपर्यंत कंपाऊंडर म्हणून काम करणारे आज पुण्याच्या दुसर्‍या भागात डॉक्टर म्हणून दवाखाने थाटून रूग्णांवर उपचार करीत असल्याची बातमी नॅशनल फोरम मधुन प्रसारित करण्यात आली होती व आजही याबाबतचे वृत्त प्रसारित करण्यात येत आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने बोगस डॉक्टरांविरूद्ध मोहिम उघडली असून, बोगस व तोतया डॉक्टरांना शोधून त्यांच्याविरूद्ध कारवाई सत्र सुरू केले आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील श्री कॉम्प्लेक्स, संतोष नगर गल्ली नं. २, पीएमपीएमएल बस स्टॉप मागे जैन मंदिर रात्र कात्र येथे तोडकर संजिवनी निसर्गोपचार केंद्र या नावाने एक इसम डॉक्टर असल्याचे भासवुन रूग्णांवर उपचार करीत असल्याचे आढळुन आले. पुणे महापालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ. दिपक पखाले यांनी संबंधित बोगस डॉक्टरकडे वैद्य...
पुण्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची सार्वजनिक दवंडी

पुण्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची सार्वजनिक दवंडी

पोलीस क्राइम
j.cp pune पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याचा संभव आहे. तसेच बाल सुरक्षा दिन, महात्मा गांधी जयंती, लालबहाद्दुर शास्त्री जयंती आहे. त्या निमित्त पुणे शहरत पोलीस आयुक्तालयाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) व (४) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. दरमन जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. तसेच र...
बिबवेवाडी पोलीस स्टेशनची हद्द म्हणजे दिन और रात – दण्णा-दण्णी , आपटा – रपटी  आणि मारतोड

बिबवेवाडी पोलीस स्टेशनची हद्द म्हणजे दिन और रात – दण्णा-दण्णी , आपटा – रपटी आणि मारतोड

पोलीस क्राइम
bibawewadi police एक गुन्हा माझ्याकडे का बघितले म्हणून आणि दुसरा गुन्हा मला का हाक मारलीस म्हणून लोअर इंदिरा नगरात तुफान हाणामारी पुणे/दि/ प्रतिनिधी/बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवस असो की रात्र, लाठी-काठी, कुर्‍हाड-कोयता, गुप्ती - तलवार आणि राहिलं तर मग गावठी कट्टा… दोन्ही गटात आणि कधी कधी आपआपसात गुन्हेगारांचे दे दणादण वाजणं नेहमीच झालं आहे. ठिकाणही नेहमीचीच आहेत. गुन्हेगार देखील ओळखीचेच. परंतु कायद्याचा धाक मात्र शून्य. कायदा आणि सुव्यवस्थेला कशा वाकुल्या दाखविल्या जातात हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील राड्यावरून सहज लक्षात येत.पुरेशा प्रमाणात देशी विदेशी दारू आणि जोडीला सुरू असलेली हातभट्टीचे फुगे, मटका आणि जुगारांचे दिवस-रात्र सुरू असलेले डाव यामुळे तर दिन दूनी आणि रात चौगुणी होत असते. यातूनच मग नंतर एकमेकांशी खुनशी वाढत जातात.रविवार आणि सोमवारी बिबवेवाडी पोलीस स्टेशन ...