PMC-PUNE पुणे महापालिकेतील क्रिमी पोस्टवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या बदल्या कशा रद्द करून घ्यायच्या… लेसन नंबर वन
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर दोन किंवा तीन वर्षांनी बदली होते, त्यात बांधकाम आणि टॅक्स विभाग म्हणजे मलईदार खाते. पथ, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा ही दुसऱ्या क्रमांकाची खाती, जिथं हात घालू तिथे पैसाच पैसा आहे. परंतु दोन 3 वर्षांनी बदलीची कट कट मागे लागलेली असते. त्यात आयुक्त,अति. आयुक्त आणि उपआयुक्त घेण्या-देण्यातील असतील तर काही चिंता नसते. त्यातल्या त्यात खातेप्रमुख आणि विभागप्रमुख मुठीतील असतील तर सोने पे सुहागा… परंतु जर बदल्या झाल्याच तर पुढे काय करावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. बदली कशी रद्द करावी व पुनः मूळ खात्यात कसे रिव्हर्ट व्हावे यांच्यासाठी ही खास बातमी. उदाहरण दुसऱ्याचे आहे, परंतु अभ्यास करण्यासारखे आहे.
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील झाडण कामांची कंत्राटी बंद घरे, नवीन कंत्राटी नोकर भरती, कायम सेवकांची बंद घरे, बल्क वेस्ट...
