Friday, February 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune maza

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बालाजीनगर,केके मार्केट जवळील मसाज पार्लर-स्पावर कारवाई करण्याची मागणी

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बालाजीनगर,केके मार्केट जवळील मसाज पार्लर-स्पावर कारवाई करण्याची मागणी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर व के.के. मार्केट येथे मागील अनेक वर्षांपासून बेकादेशिररित्या मसाज पार्लर, स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलीस दाद देत नाहीत. अनेकदा पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर, तात्पुरते बंद ठेवण्यात येते. पंरतु स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याची स्थानिक नागरीकांनी मागणी केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला रोज/रोज फोन केल्यावरच कारवाई करणार का -सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील बालाजीनगर,के.के. मार्केटजवळ आयुर्वेदिक स्पा व मसाज पार्लच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू आहेत. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर, तेथे मार्शल येतो व कुठे चालु आहे ते दाखवा म्हणतो. पण पोलीस येण्याच्या आतच मसाज पार्लर, स्पाचे शटर/ दार बंद झालेले अ...
तळजाई पठरावर सिमेंट मिक्सर व ड्रायव्हींग स्कुलचा सुळसुटाळ, पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष,शाळेतील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला धोका

तळजाई पठरावर सिमेंट मिक्सर व ड्रायव्हींग स्कुलचा सुळसुटाळ, पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष,शाळेतील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला धोका

सामाजिक
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळजाई पठारावर ड्रायव्हींग स्कुलच्या ट्रेनिंग मुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे. नागरीकांनी पोलीसांना वारंवार कळवुन देखील पोलीस त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न नागरीकांच्या मनांत निर्माण होवून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील पोलीसही दाद देत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. तळजाई पठारावर चाटे पब्लिक स्कुल असुन तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. शाळेची वाहने, पालकांची वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच तळजाई पठरावर सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी, शुद्ध हवेत फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यातच ज्येष्ठ नागरीक देखील पायी चालण्यासाठी तळजाई पठारावर येत असतात. दरम्यान तळजाई पठ...
पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना

पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोप्पे झाले आहे काय… पुणे शहरात पोलीसांचा धाक राहिला आहे की नाही असाच प्रश्न वारंवार उभा राहत आहे. मारणे, कापणे, दगडाने ठेचणे, चाकुने, ब्लेने वार करणे, लोखंडी हत्यारांचा बेमालूम वापर… इतक्या पराकोटीला लोक उतरले आहेत. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेश व कोढवा पोलीस स्टेशन हद्दीतही जुना ताजीराते हिंद तिनसौ दोन म्हणजे आत्ताचा 103 खुनाच्या घटना घडल्या आहेत. लोणीकंद पोलीस स्टेशन - पत्नीच्या दागिन्यांची मागणी केल्याने, पतीने पत्नीला ठार मारलेलोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील एक 23 वर्षीय व्यक्तीने फिर्यादी दिली आहे. त्यात आरोपी शैलेंद्र प्रकाश व्हटकर वय 30 वर्ष रा. बकोरी, पुणे हे 22 जानेवारी रोजी सात्रौ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी हायस्कुलच्या पाठीमागे वाडेबोल्हाई यांनी त्यांची पत्नी नम्रता शैलेंद्र व्...
इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

इन्स्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात अडकाविणाऱ्या विधीसंघर्षित बालिकेस युनिट 3 ने केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/इन्टाग्राम वरून प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन खेडशिवापुर येथे बोलावून, पुढे त्याचे पर्यावासन खुनात झालेल्या व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका विधीसंघर्षित बालिकेस गुन्हे युनिट 3 च्या पथकाने अतिशय शिफाफीने अटक केली आहे. पुणे शहराला हादरवुन सोडणाऱ्या गुन्ह्याचा तपास युनिट 3 च्या पथकाने केला आहे.गुन्ह्याची हकीकत अशी की, 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार अमोल काटकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 103, 137 (2) अन्वये दाखल असले...
शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

शनिनगरातील 23 वर्षीय युवकाकडून पिस्टल व जीवंत काडतुस जप्त,

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील जांभुळवाडी रोड, शनिनगर येथील एक 23 वर्षीय युवक एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह स्वामी नारायण मंदिरासमोर, ओंकार लॉज जवळील सर्व्हीस रोडवरील मोकळ्या मैदानात थांबला असतांना, क्राईम युनिट 3 च्या पथकाने शिताफीने जप्त करून त्याला आंबेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंगलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता नऱ्हे पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नादेंड सिटी पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत नवले ब्रिज येथे आले असताना, पोलीस अमंलदार किशोर शिंदे व पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम रोहित अनिल संगम, वय 23 वर्ष, रा. जांभुळवाडी रोड, शनिन...
पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पुणे महापालिका निवडणूकः चंदननगर भागात 25 लाखाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक दोन हे पुणे महानगरपालिका निवडणुक 2026 च्या अनुषंगाने पुणे शहर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने प्रतिबंधक कार्यवाही करीता पेट्रोलिंग करत असताना सुमारे 25 लाख रुपयांचा मॅफेड्रोन जप्त केला आहे. दरम्यान मागील काही काळात याच पुणे शहरात सुमारे 8 हजार कोटी रुपयांचा एमडी जप्त केला होता. आता देखील जागोजाग अंमली पदार्थांवर कारवाई केली जात असली तरी, पुणे शहरात मेफेड्रॉन (एम.डी), गांजा, चर्रस, अफीम सारखे अंमली पदार्थ सहज मिळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते की, ज्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळुन येतील, त्या पोलीसांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान पुण्यात बहुतांश ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असतांना, आता का कारवाई केली जात ना...