Saturday, May 11 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punemanapa

पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

पुणे महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली म्हणजे दुसरी मनुस्मृती, भेदभाव करणारी व मनमानी अटी व शर्ती मुळे बदनाम झालेली सेवाप्रवेश नियमावली रद्द करा…

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मनुस्मृतीनुसार, ब्राह्मणांचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म भुजातून, वैश्यांचा जन्म जांघेतून तर शुद्रांचा जन्म पायातून झाल्याचे सनातन वैदिक धर्मशास्त्रात नमूद आहे. तसेच श्रीमद्‌‍ भागवत महापुराण व स्कंध-7 वा, अध्याय 11 वा यामध्ये त्याच्या नोंदी आढळुन येतात. वर्षानुवर्ष ही वर्णव्यवस्था व जाती व्यवस्था टिकुन होती. परंतु भारतीय संविधानाने ही वर्णव्यवस्था मोडून काढली आणि प्रत्येक नागरीकाला मुलभूत अधिकार बहाल केले. कुणीही श्रेष्ठ नाही व कुणीही कनिष्ठ नाही. सर्वांना समान अधिकार बहाल केले. परंतु पुणे महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावली - 2014 चा अभ्यास केला असता, असे दिसून येते की, ही नियमावली नसुन मनुस्मृती असल्याचे दिसून येत आहे. वर्ग 1 ते 3 मधील पदांसाठी कुठेही समानता आढळुन येत नाही. प्रत्येकाचे शिक्षण, अनुभवाच्या अटी वेगवेगळ्या आहेत. काही ठ...
पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क पदाचा सौदा, एका टेलिफोन ऑपरेटर पदाच्या सेवकाला वर्ग एकचे पद,

पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क पदाचा सौदा, एका टेलिफोन ऑपरेटर पदाच्या सेवकाला वर्ग एकचे पद,

शासन यंत्रणा
प्रशासकीय राजवटीचा कारभार - पैसे दया- बदली घ्या, पैसे दया - पदोन्नती मिळवा, पैसे दया -अतिरिक्त व प्रभारी पदभार मिळवानॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने, महापालिकेच्या आस्थापना विभागात कमालिचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार वाढला आहे. आता जनसंपर्क अधिकारी या पदाचा देखील सौदा केला आहे. एका टेलिफोन ऑपरेटर या वर्ग 3 मधील कर्मचाऱ्याला माहिती व जनसंपर्क या पदावर बसविण्यासाठी त्या सेवकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून ते राज्य शासनाकडे मंजुरीस्तव पाठवुन त्यात बदल केले आहेत. थोडक्यात तुम्ही पुणेकरांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेतील सेवकांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेच्या बजेट मध्ये हात घालुन पैसे काढा पण पैसे आम्हाला आणून दया असेच सध्या पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत घडत आहे. राज्य सरकारकडे तर लक्ष दयायला वेळ नाही, जुने नगरसेवक पुणे महा...