Sunday, August 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: pune city

परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

परराज्यातून अंमली पदार्थांची पुण्यात तस्करी, पाहिजे आरोपी दिपक तुपे याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद!

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/आंध्र प्रदेश, ओडीसा राज्यातून गांजा अंमली पदार्थाची विक्री पुण्यात करणाऱ्या पाहिजे आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. दोन यांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरामध्ये परराज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणा-या संघटित टोळी विरोधात प्रभावी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पुणे शहर पोलीसांनी दिली आहे. वानवडी पोलीस स्टेशन, मध्ये गु.र.नं. 364/2026 एन.डी.पी.एस. कायदा कलम 8 (क), 20(ब) व 29 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक आबाजी तुपे, (वय 39 वर्षे, रा. लेन नं. 01, राजस सोसायटी, गणपती मंदिराजवळ, विद्यानगर कात्रज, पुणे) यास अंमली पदार्थ विरोधी पथक 02. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे सोलापुर महामार्गावर पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले असुन दाखल गुन्हयात त्यास अटक करण्यात आलेली आहे. आरोपी विरुद्ध यापुर्वी आंध्र प्र...
एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

एक लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांना जास्त परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक करणाऱ्या राजश्री तुड्येकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर हद्दीत रॉयल फॉरेक्स ट्रेडींग या नावाने कंपनीचे कार्यालय चालू करून रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये 01 लाखापासून पुढे 100 कोटी पर्यंतच्या गुंतवणुक स्विकारल्या जातात तसेच दिलेल्या रकमेपैकी 30 टक्के रक्कम शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतविली जाते व उरलेली 70 टक्के रक्कम सुरक्षीत ठेवली जाते, त्यामुळे गुंतवणुकदारास त्यांनी गुंतविलेल्या रकमेवर चांगला परतावा दिला जातो… असे सांगून अनेक गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे खोटे आमिष दाखवुन फसवणुक करणारी महिला राजश्री राजेश तुडयेकर हीला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. रॉयल फॉरेक्स ट्रेडींगच्या राजश्री राजेश तुडयेकर हीच्या विरोधात शिवाजीनगर येथे भादवि कलम 406,409,420, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999 (एमपीआयडी) कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्हयाच्य...
PMC-PUNE- सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात झाडणकामांच्या 830 पदांची विक्री….. 70 हजार रुपये?

PMC-PUNE- सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात झाडणकामांच्या 830 पदांची विक्री….. 70 हजार रुपये?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील झाडणकाम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार उपआयुक्त घनकचरा, परिमंडळ उपआयुक्त, क्षेत्रिय कार्यालय व ठेकेदार यांचा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. दरम्यान या कामांसाठी सुमारे 15 क्षेत्रिय कार्यालयात 3/4 हजार कंत्राटी पद भरती प्रक्रिया सुरू केली असून, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयासाठी सुमारे 830 कंत्राटी पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. सिंहगड कार्यालय हद्दीतील झाडणकामांसाठी कायम सेवकांसह नियमित 530 कंत्राटी सेवक कार्यरत असतांना देखील आता 830 कंत्राटी पदांची भरती केली जात आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासूनच नवीन कंत्राटी भरती होणार म्हणून आधीच बेरोजगारांकडून कागदपत्रे व सुमारे 50 हजार ते 70 हजार रुपये घेण्याचे काम सुरू होते. 1 ऑगस्टपासुन प्रायोगिक प्रकल्...
पुण्याच्या सा.बां. विभागातील बदली आणि पदस्थापनेचा वाद चव्हाट्यावर, सा.बां. विभागाकडील पुणे विधानभवनाचे शाखाधिकारी कोण?

पुण्याच्या सा.बां. विभागातील बदली आणि पदस्थापनेचा वाद चव्हाट्यावर, सा.बां. विभागाकडील पुणे विधानभवनाचे शाखाधिकारी कोण?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्याच्या सा.बां खात्यातील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्याचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. यात सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत असलेले विधानभवन शाखेचे शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांची बदली उपविभागांतर्गत कारागृह शाखेत करण्यात आली असून नवनाथ शेळके यांची विधानभवन शाखेचे शाखाधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. तथापी श्री. अनिल काकडे हे शासनाने दिलेल्या बदलीच्या ठिकाणी पदभार घेण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे ते विधानभवन शाखेचा पदभार सोडण्यास तयार नाहीत व कारागृहाचा पदभार घेण्यासही तयार नाहीत. शासनाच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम शाखा अभियंता अनिल काकडे करीत असल्याचे दिसून आले आहे. आज तर कामालच झाली…. काही नागरीक विधानभवन शाखेत सकाळी 11 वाजता आलेले असतांना, श्री. काकडे व श्री. शेळके विधानभवन शाखेत उपस्थित असतांना, श्री. काकडे...
पुणे महानगरपालिकेत (पांढरपेशी) गुन्हेगारी टोळ्या, महापालिकेलाही लुटायचे आणि सोसायटीवाल्यांना देखील लुटायचे…

पुणे महानगरपालिकेत (पांढरपेशी) गुन्हेगारी टोळ्या, महापालिकेलाही लुटायचे आणि सोसायटीवाल्यांना देखील लुटायचे…

सर्व साधारण
एका बाजुला बीडब्ल्युजी अनाधिकृत खाजगी संस्थाचे कामकाज बंद करा असा आदेश काढायचा, आणि दुसऱ्या बाजूला पुणे मनपाच्या वेबसाईटवरून अनाधिकृत खाजगी संस्थाची शिफारस करायची… ही पुणे महापालिका आहे की, ग्रामपंचायतीचे कार्यालय… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/मुंबईतील गुन्हेगारी स्मगलिंग (तस्करी) तून उदयाला आली आणि फोफावली, पुण्यातील गुन्हेगारी जमीन (लँड माफिया) तून उदयाला आली आणि फोफावल्याचे अनेक दाखले समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. गुन्हेगार म्हणजे अशा व्यक्तीने व व्यक्तीच्या गटाने देशातील कायदयाचे उल्लंघन करून एखादा गुन्हा केला आहे त्याला गुन्हेगार असे संबोधले जाते. या गुन्ह्यात चोरी, फसवणूक, हिंसा किंवा खुन यांचा समोवश होतो. तसेच गुन्हा म्हणजे शिक्षापात्र असलेले बेकायदेशिर कृत्य असेही संबोधले जाते. गुन्हेगारी करण्याची वृत्ती आणि गुन्हेगारी कृत्य करण्याचा हेतू अशी कृत्ये कायदयाने निषिद्ध आणि शिक्षापात...
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत रोज-मध्यरात्री गुन्हेगारांना उच्छाद, हद्दीत एवढं क्राईम वाढते तरी कसे…?

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत रोज-मध्यरात्री गुन्हेगारांना उच्छाद, हद्दीत एवढं क्राईम वाढते तरी कसे…?

पोलीस क्राइम
विद्यार्थ्यांची गर्दी कॅश करण्याठी गुन्हेगार पाळणे आणि पोसणे जसे धोकादायक आहे तसे, नवीन कारागृहे आणि कारागृहात नवीन कोठड्या बांधणे म्हणजे राज्य आणि शहरातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आल्याचे द्योतक आहे.- संपादक नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी समीक्षण/काल बुधवार दि. 8 जुलै रोजी मध्यरात्रौ 3 वाजता सिंहगड कॉलेज कॅम्पस, लॉ कॉजेज रोड वरील हॉटेल बंद केल्याने, एका टोळक्याने फिर्यादीस मारहाण करून धारदार हत्याराने डोक्यात, हातावर व दोन्ही पायांवर वार केल्याची घटना घडली, याच दिवशी लेक टाऊन कात्रज जवळ मध्यरात्रौ 2.30 (अडीज) वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणांवरून धारदार हत्याराने फिर्यादीच्या पाठीवर वार केले, दुसऱ्याच्या डोक्यावर, कानावर वार केल्याची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत, गुन्हेगारांना पोलीसांची भीतीच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. आणि विशेष म्हणजे ...
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयासह पुणे शहरात दंडाच्या पावती पुस्तकात दरदिवशी लाखो रूपयांचा अपहार,लोण्याचा गोळा, बोक्यांच्या घश्यात… ?

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयासह पुणे शहरात दंडाच्या पावती पुस्तकात दरदिवशी लाखो रूपयांचा अपहार,लोण्याचा गोळा, बोक्यांच्या घश्यात… ?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाहतुक पोलीसांनी कुठे चिरीमिरी घेतली किंवा पोलीसांनी एखाद्या प्रकरणांत पैशांची मागणी केली तर, त्याचा जगात डंका वाजतो. लगेच नेटकरीत पोलीसांवर तुटून पडतात. सगळ्या जगात पोलीसच कसे भ्रष्टाचारी आहेत याचे चित्र रंगविले जाते. परंतु पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात तर पोलीसांपेक्षाही सराईत दरोडेखोर आहेत, कचरा आणि दंडात्मक कारवाईच्या नावाखाली पुणेकरांकडून दरदिवशी लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने दंडात्मक कारवाईसाठी दिलेल्या पावती पुस्तकांचा धाक व्यापारी, दुकानदार, पथारी व्यावसायिकांना दाखवुन लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात देखील दंडात्मक पावती पुस्तकांसह त्यातील रकमांचा अपहार झाल्याची तक्रार दीड वर्षापूर्वी दिलेली असतांना देखील पुणे महापालिकेचे आयुक्त, घनकचरा विभागाचे ...
PMC-PUNE पुणे महापालिकेतील क्रिमी पोस्टवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या बदल्या कशा रद्द करून घ्यायच्या… लेसन नंबर वन

PMC-PUNE पुणे महापालिकेतील क्रिमी पोस्टवरील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी, स्वतःच्या बदल्या कशा रद्द करून घ्यायच्या… लेसन नंबर वन

सर्व साधारण
पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दर दोन किंवा तीन वर्षांनी बदली होते, त्यात बांधकाम आणि टॅक्स विभाग म्हणजे मलईदार खाते. पथ, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा ही दुसऱ्या क्रमांकाची खाती, जिथं हात घालू तिथे पैसाच पैसा आहे. परंतु दोन 3 वर्षांनी बदलीची कट कट मागे लागलेली असते. त्यात आयुक्त,अति. आयुक्त आणि उपआयुक्त घेण्या-देण्यातील असतील तर काही चिंता नसते. त्यातल्या त्यात खातेप्रमुख आणि विभागप्रमुख मुठीतील असतील तर सोने पे सुहागा… परंतु जर बदल्या झाल्याच तर पुढे काय करावे असा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. बदली कशी रद्द करावी व पुनः मूळ खात्यात कसे रिव्हर्ट व्हावे यांच्यासाठी ही खास बातमी. उदाहरण दुसऱ्याचे आहे, परंतु अभ्यास करण्यासारखे आहे. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील झाडण कामांची कंत्राटी बंद घरे, नवीन कंत्राटी नोकर भरती, कायम सेवकांची बंद घरे, बल्क वेस्ट...
पुणे महापालिकेतील सुपणार आणि घनकचरा स्कॅमची विधीमंडळात लक्षवेधी व प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता!

पुणे महापालिकेतील सुपणार आणि घनकचरा स्कॅमची विधीमंडळात लक्षवेधी व प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता!

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील गार्बेज स्कॅम काय आहे, सुपणार कोण आहेत,कंत्राटी नोकर भरती प्रकरण काय आहे, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सोशलमिडीयाव्दारे होत आहे. त्यातच पुणे शहरातील काही नगरसेवक, नगरसेवकांचे नम्रकारी, आमदार व एका महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच कृषी खात्यातील एक एसडीओ यांनी प्रत्यक्ष भेट घेवून, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच याबाबत नेमके काय पुरावे उपलब्ध आहेत, त्याचीही विचारणा केली आहे. तसेच विधीमंडळात लक्षवेधी व प्रश्न उपस्थित करण्याबाबत सुतोवाच केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील गार्बेज स्कॅम व आशिष सुपणार यांनी केलेला कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार राज्याच्या चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. दरम्यान सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील आरोग्य निरीक्षक आशिष माणिक सुपणार यांनी केलेली कंत्राटी नोकरभरती, तसेच राज्य महिला आयोगाच्या ...
मोटरसायकल चोरास फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, फरासखाना पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी

मोटरसायकल चोरास फरासखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, फरासखाना पोलिसांची पुन्हा दमदार कामगिरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम /पुणे/ दि/ प्रतिनिधी/पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतून सुमारे चार मोटरसायकल वाहनांची जबरी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. 4 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, दरम्यान फरासखाना पोलिसांनी फरासखाना स्टाईलने चोरीचा छडा लावण्यात यश आले असून वाहन चोरास मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे. गुन्हा उघडकीस आणण्यात प्रत्येक गुन्हे शाखेची व प्रत्येक पोलीस स्टेशनची वेगवेगळी स्टाईल किंवा पॅटर्न असतो. तसाच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशनचा वेगळाच फरासखाना पॅटर्न आहे. फरासखाना स्टाईलने अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत, त्यामुळे या हद्दीत सहसा जबरी चोऱ्या किंवा शरीर किंवा मालमत्ते विरुद्ध गुन्हे करण्यास गुन्हेगार व आरोपी तयार होत नसतात. फरासखाना पॅटर्नची माहिती असताना देखील, फरसखाना हद्दीत सुमारे चार मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडा...