Saturday, May 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punemuncipalcorportion

पुणे महापालिकेत 25 लाखात उपकामगार अधिकारी पदाच्या मुलाखती संपन्न झाल्या…

पुणे महापालिकेत 25 लाखात उपकामगार अधिकारी पदाच्या मुलाखती संपन्न झाल्या…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगपालिकेचे माजी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीमध्ये 10 लाखांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितले जाते. रक्कम देणाऱ्या सेवकांना बदली आणि पदोन्नती दिली जात आहे, त्यामुळे पुणे महापालिकेत असंतोष निर्माण झाला असल्याचा तक्रार अर्ज नगरविकास मंत्रालय मुंबई सह पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांच्याकडे सादर केला होता. आता देखील त्याचीच प्रचिती आली असून, पुणे महापालिकेच्या कामगार विभागातील त्याच भ्रष्ट 8 उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देणार असल्याबाबत नॅशनल फोरमने मागील आठवड्यात सांगितले होते. मात्र चालुच्या आठवड्यात सामान्य प्रशासन विभागाने पत्रक काढुन त्याच भ्रष्ट उपकामगार अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच भ्रष्ट आठ प्रभारी...
पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

सर्व साधारण
नॅशनल फोरम/ पुणे/ दि/प्रतिनिधी/पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभाग, टॅक्स, अतिक्रमण, आकाश चिन्ह व परवाना विभाग याच्यासह एकूण 15 महसुली खात्यामध्ये नियुक्ती मिळावी तसेच नियुक्ती मिळाल्यानंतर, पदोन्नती मिळावी परंतु त्याच खात्यात परंतु नियुक्ती मिळाल्यानंतर, पुन्हा कधीच बदली होऊ नये याच्यासाठी पुणे महानगरपालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची नेहमी धडपड सुरू असते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या बाहेर अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षाने बदलीच्या घोडेबाजाराविरुद्ध तीव्र आंदोलने केली असल्याने पुणे महानगरपालिकेवे प्रशासक श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक बदल्यांचा धडाका सुरू केला. यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांमध्ये नको असलेल्या ख...
पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांचे शेकडो गुन्हे, तरी पदोन्नतीसाठी मुख्य कामगार अधिकारी आग्रही का? आठवा ती पुणे महापालिकेबाहेरील आंदोलने, आठवा तो कंत्राटी कामगार आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा टाहो…

पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांचे शेकडो गुन्हे, तरी पदोन्नतीसाठी मुख्य कामगार अधिकारी आग्रही का? आठवा ती पुणे महापालिकेबाहेरील आंदोलने, आठवा तो कंत्राटी कामगार आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा टाहो…

सर्व साधारण
प्रभारी उपकामगार अधिकारी पदवाटप करतांना सेवाज्येष्ठता पहिली नाही, तांत्रिकांना अतांत्रिक पदांवर नियुक्ती, उच्चशैक्षणिक पात्रता धारक सेवकांना पदस्थापना नाही… प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी शिस्तभंग करण्याची फटाक्यांची माळ लावली तरी कारवाई ऐवजी पदोन्नतीच खिरापत…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत बाह्यस्त्रोताव्दारे निगा, दुरूस्ती, सुरक्षा व स्वच्छता इत्यादी कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेण्यात येतात. या कामांकरीता नेमण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन, ईएसआय, ईपीएफ याबाबत अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच कामगार संघटना यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी धोरण ठरविण्यासाठी 2015 साली समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमात दुर...
पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

पुणे महापालिकेतील कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी उदया 1 मे रोजी मोर्चा व सभा !

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भारतात 1 मे 1923 पासून जागतिक कामगार दिन साजरा करण्यात येतो, यंदाचा कामगार दिवस शतकपूर्ती साजरा करणार आहे. तरीदेखील नागरिकांच्या सेवेत 12 महीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे या प्रश्नांकारिता आपण वेळोवेळी आवाज उठवत आलेलो आहोत. मात्र आता या ढिम्म प्रशासनाच्या कारभारामुळे कामगार दिनीच कामगारांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आपल्या सर्व कामगारांचे प्रतीक असलेल्या कामगार पुतळ्यासमोर आपण 1 मे ,सोमवार रोजी आपल्या न्याय व हक्कांसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. 1 मे 2023 ला सकाळी 10 वाजता श्रमिक भवनपासून मोर्चाला सुरुवात करून आपण सगळे कामगार पुतळ्यापर्यंत जाणार आहोत. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कामगार युनियनने केले आहे. मोर्च्यातील प्रमुख मागण्या :1.कायम सफाई कर्...
प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना छुप्या मार्गाने पदोन्नत करण्याच्या हालचाली, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न…

प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना छुप्या मार्गाने पदोन्नत करण्याच्या हालचाली, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न…

सर्व साधारण
25 लाखात उपकामगार अधिकारी पदाचा सौदाकोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आंदोलनकर्त्यांचे आरोपनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा नियम 2014 नुसार पुणे महापालिकेत अंशकालिक, कंत्राटी, रोजंदारी, मानसेवा किंवा प्रभारी व अतिरिक्त पदभार- पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना केलेल्या कामांचा अनुभव पुणे महापालिकेतील नोकरी किंवा पदोन्नती देतांना करू नये तसेच तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना अतांत्रिक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे शासनाने मंजुर केलेल्या सेवा प्रवेश नियम अर्थात आकृतीबंधामध्ये नमूद आहे. तथापी प्रभारी उपकामगार अधिकारी या अतांत्रिक पदावर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणतीही सेवाज्येष्ठता न पाहता, प्रभारी उपकामगार अधिकारी पदावर एकुण 8 कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच या प्रभारी उपकामगार अधिकारी यांनी केलेल्या कामाचा पदोन्नतीसाठी अनुभव म्हणून वापर करण्यात आला आ...
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

सर्व साधारण
एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे… नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने 91 दिवसांचे हलगी बजाव धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या महत्वाच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्यांची पोलखोल अनिरूद्ध चव्हाण यांनी केली होती. तसेच बदलीचा दर 10 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे उघडपणे जाहीर सभेत माहिती दिली होती. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीसांकरवी आमची हलगी वाजविणे बंद करण्यात आले तसेच सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी बेकादेशिरपणे आमचा सभेचा साऊंड उचलुन नेला होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे दोन महिन्यानंतर, आम आदमी पार्टीसह, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली व पदोन्नतीतील लाखोंची बोली आ...
पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…

पुणे महापालिकेत बदली,पदोन्नतीचा दर 30 लाख रुपये, पुणे महापालिकेच्या कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायतीच्याही खाली घसरला…

शासन यंत्रणा
pmcpune बदली घोटाळा रोखण्यासाठी काँग्रेस शहर अध्यक्षांचे नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन नॅशनल फोरम /पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेत वर्ग 1 मधील अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी 20 लाख रुपये, वर्ग 2 व 3 साठी 10 लाख रुपये तर अपेक्षित विभागात बदली करून घ्यायची असेल तर 10 लाख रुपये असा बाजार पुणे महापालिकेत भरला असून, पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून महापालिकेचा कामकाजाचा दर्जा ग्रामपंचायती पेक्षा खाली घसरलेला असल्याचे निवेदन काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नगरविकासमंत्र्याकडे पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान आधी काम केलेल्या मलईदार विभागात काम करायची तीव्र इच्छा असल्यास वर्ग कोणताही असला तरी बदलाचा भाव 30 लाख रुपये असल्याची चर्चा पुणे पुणे महापालिकेत आहे. भावाबद्दल कोणतीही घासाघिस करू नये. आम्हाला उत्पन्नाचा काही भाग वरिष्ठांना दयावा लागतो असे अधिका...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट<br>अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट
अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील वर्ग 3 मधील वरिष्ठ लिपिक टंकलेखक ते उपअधीक्षक, उपअधीक्षक पदावरून अधीक्षक व अधीक्षक पदावरून प्रशासन अधिकारी पदाचा तिढा वाढला असून, कर्मचाऱ्यांमध्ये कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय अशी आज पुणे महापालिकेतील निर्णय घेण्याची पद्धत रूढ झाली असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मानिव दिनांक देऊन देखील जाणिपूर्वक खोडसाळपणे पदोन्नती देण्यात वेळकाढुपणा केला जात असल्याचा आरोप करून ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला देखील कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुणे महापालिकेतील वरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांना उपअधीक्षक या पदावर व...
पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

सर्व साधारण
pmcpune महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दया, खुला व मागासांचा बॅकलॉग तत्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणीं पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत सर्व खाते व पदांच्या बदली, पदोन्नती ,पदस्थापनेत लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असून, पुणे महापालिकेतील सेवकांना सेवाज्येष्ठता,गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तातडीने सर्व पदांसाठी सर्व सेवकांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच महापालिकेतील पदोन्नतीसाठी पात्र सेवकांना कायम कामगारांच्या सर्व पदांसाठी पदोन्नतीने 75 टक्के आरक्षण देऊन, सर्व पदांसाठी अनुभवाची अट किमान 3 वर्ष ठेवण्याच्या मागणीसाठी 1.पुणे महापालिका कामगार युनियन, 2.पीएमसी एम्प्लाईज युनियन, 3.पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क्रास्ट्राईब संलग्न) 4. पुणे महापालिका का...
पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

सर्व साधारण
pmcjlapune मनपा मुख्य कार्यालात मुख्य विधी अधिकाऱ्याचा वाढदिवस धुमडक्याज साजरा पुणे/दि/ नॅशनल फोरम/महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि पुणे महापालिका सेवाशर्ती नियमानुसार पुणे महापालिकेतील कोणत्याही नोकरभरतीमध्ये आयुक्तांनी पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यासह खातेप्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्या कर्मचारी निवड समितीमार्फतच कामकाजाचे नियम आहेत. तथापी पुणे महापालिकेतील सहायक विधी अधिकारी या पदाच्या भरतीप्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अतिजवळच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याची बाब पुणे महापालिकेत चर्चिली जात आहे. यात अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, उपआयुक्त साप्रवि श्री. सचिन इथापे व खातेप्रमुख श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर दबाव आणून, पात्रता नसतांना देखील उमेदवाराची निवड केली असल्याची गंभिर चर्चा सध्या पुणे महापालिकेत होत आहे. त्यामुळे सहायक विधी अधिकारी पदाची...