Friday, May 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: National Forum News

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

बोगस अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा , कारवाई थांबविण्यासाठी बोगस अभियंत्यांनी प्रत्येकी 10/10 लाख रुपये दिल्याची चर्चा

सर्व साधारण
एका बांधकाम लेआऊटला मान्यता घेवून , प्रत्यक्षात जागेवर दुसऱ्याच प्रकारचे बांधकाम करणाऱ्या व पुणे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करणाऱ्या, बोगस अभियंत्यांवर फौजदारी कारवाई करा…इंजिनिअगरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, पुणे महापालिकेतही कामाला हजर व राजस्थान, मणिपूर, आसाम राज्यातील शिक्षण संस्थेतही हजर कसे….बोगस डिग्रीधारकांच्यात ताब्यात पुणे महापालिका…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमानुसार महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन कनिष्ठ अभियंता पदाची शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या सेवकांना 25 टक्के पदोन्नती अंतर्गत 2015, 2018 व 2020 रोजी पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान इंजिनिअरींग हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असतांना, संबधित कर्मचारी हे पुणे महापालिकेतही हजर होते आणि संबंधित शिक्षण संस्थेतही हजर होते. काही सेवकांनी तर दुरस्थ शिक्षण पद्धतीने इंजिनिअर...
पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत उघडपणे आवाज उठविल्यानंतर, त्यात स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांची बाजू मांडण्यात आली आहे. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकाही मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड म...
स्वारगेट -पर्वती मधील सर्वच गैरकायदयाचे धंदे आजही सुरू कसे… पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार…?

स्वारगेट -पर्वती मधील सर्वच गैरकायदयाचे धंदे आजही सुरू कसे… पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार…?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत बातमी प्रकाशित केल्यानंतर, त्यात स्वारगेट व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांचा पंचनामा प्रसारित करण्यात आला. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकही मटका जुगार अड्डा, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिय...
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भाईगिरी जोरात, आधी कोयते, मग तलवारी आता तर कुऱ्हाडीच…

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भाईगिरी जोरात, आधी कोयते, मग तलवारी आता तर कुऱ्हाडीच…

पोलीस क्राइम
हातभट्टी क्रमांक 1 वर, मटका जुगार अड्डे दुसऱ्या क्रमांकावर, गुटखा-गांजा तस्करी तिसऱ्यावर तर देह व्यापार चौथ्यावर, कमालिची गुन्हेगारी वाढली तरीही सहकारनगर पोलीस गप्प नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ मोठ्या झोपडपट्टया असल्या किंवा पुरग्रस्तांच्या वसाहती असल्या तरी, जबरी गुन्हेगारीचा इतिहास नाही. पुण्यातील काही मोजक्या पोलीस स्टेशनला जबरी गुन्हेगारीचा इतिहास आहे, तसा तो सहकारनगर पोलीस स्टेशनला नाही. मात्र अलिकडच्या काळात कमालिची गुन्हेगारी वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी अण्णाभाऊ साठेनगर अरण्येश्वर मधील काही युवकांनी वनशिव वस्ती, तळजाई येथे येऊन राडा घातला, वाहनांची जाळपोळ केली, तर पुनः तळजाई वसाहतीतील तरुणांनी तिसऱ्या ठिकाणी जावून राडा घातला. दोन्हीही टोळक्यांवर मागाहून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु तरीही गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. काल-परव...
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील ...