Saturday, September 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: Kalyani Nagar

<font dir="auto" style="vertical-align: inherit;"><font dir="auto" style="vertical-align: inherit;">कल्याणीनगर, येरवतील लॉजवर वेश्याव्यसायासाठी महिला पुरविवड्या आरोपी, दोन पिडीतांची सुटका</font></font>

कल्याणीनगर, येरवतील लॉजवर वेश्याव्यसायासाठी महिला पुरविवड्या आरोपी, दोन पिडीतांची सुटका

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यातील कल्याणीनगर येरवडा येथील लॉजवर वेश्याव्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्यांवर येरवडा पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. यात अनैतिक व्यापारास प्रवृत्त करणाऱ्या दोघांसह, पिडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. येरवडा पोलीस स्टेशनकडील तपास पथक प्रभारी अधिकारी किशोर बेरड, पोलीस अंमलदार वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड व रामेश्वर नवले यांनी ही धडक कारवाई केली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत अनैतिक मानवी व्यापार करणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार नवले यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येरवडा येथील एका हॉटेल मध्ये एक इसम व त्याचे साथीदार हे ग्राहकांना फोनवर बुकींग करुन मुली अनैतिक व्यापार करण्यासाठी पाठवून विशिष्ट रक्कम ठरव...