विलास फड यांच्या आर्थिक हितसंबंधामुळेच अनाधिकृत बांधकामांवर कारवाई होत नाही
विलास फड यांच्या बिल्डर व राजकारण्यांशी असलेला घरोबा, कायदा
मोडणार्यांविरूद्ध कारवाई होवू देत नाही.
अनाधिकृत बांधकामांना नोटीसा देणे आवश्यक नाही, नोटीसा दिल्या
असल्या तरी कारवाई करावीच असे काही कारण नाही
विलास फड यांच्याकडून कॉपी-पेस्ट पत्रकारांकरवी स्थानिक कार्यकर्त्यांची
नाहक बदनामी
यामुळेच विलास फड यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाचा दाखविली केराची टोपली. चौकशी नाहीच, कारवाईचा तर प्रश्नच उद्भवत नाहीत.
पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे
शहर व उपनगरात अनाधिकृत बांधकाम अतिशय वेगाने वाढत आहे. उच्च न्यायालयाने ३१ मार्च
२०१२ नंतर शहरात अनाधिकृत बांधकामे होवू नयेत म्हणून महापालिका प्रशासनाला सुनावले
असतांनाही शहर व उपनगरात अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनाधिकृत बांधकामे पा...