Thursday, August 6 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: who is the Section Officer for the Pune Vidhan Bhavan under the PWD?

पुण्याच्या सा.बां. विभागातील बदली आणि पदस्थापनेचा वाद चव्हाट्यावर, सा.बां. विभागाकडील पुणे विधानभवनाचे शाखाधिकारी कोण?

पुण्याच्या सा.बां. विभागातील बदली आणि पदस्थापनेचा वाद चव्हाट्यावर, सा.बां. विभागाकडील पुणे विधानभवनाचे शाखाधिकारी कोण?

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुण्याच्या सा.बां खात्यातील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्याचे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. यात सा.बां. उपविभाग क्र. 1 अंतर्गत असलेले विधानभवन शाखेचे शाखा अभियंता श्री. अनिल काकडे यांची बदली उपविभागांतर्गत कारागृह शाखेत करण्यात आली असून नवनाथ शेळके यांची विधानभवन शाखेचे शाखाधिकारी म्हणून पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. तथापी श्री. अनिल काकडे हे शासनाने दिलेल्या बदलीच्या ठिकाणी पदभार घेण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे ते विधानभवन शाखेचा पदभार सोडण्यास तयार नाहीत व कारागृहाचा पदभार घेण्यासही तयार नाहीत. शासनाच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम शाखा अभियंता अनिल काकडे करीत असल्याचे दिसून आले आहे. आज तर कामालच झाली…. काही नागरीक विधानभवन शाखेत सकाळी 11 वाजता आलेले असतांना, श्री. काकडे व श्री. शेळके विधानभवन शाखेत उपस्थित असतांना, श्री. काकडे...