
पुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…
मला आमदार झाल्यासारखं वाटतय…गुन्हेगारांवर कारवाई करतांना पोलीस दलाची पुनर्रचना करणे आवश्यकपुण्यातील गुन्हेगारांची आर्थिक रसद तोडणारा डॉन…
गुटख्यावर धडक कारवाई,
ड्रग्जवर हातोडा,
सरावलेल्या 3,700 गुन्हेगारांवर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई
9 गुन्हेगारी टोळयां मधील 65 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई
3 गुन्हेगार स्थानबध्द तर
42 गुन्हेगार तडीपार… आता….
आता पुढे….1) खाजगी सावकारी,2) लँड माफिया व रिअल इस्टेट,3) गोल्ड मार्ट व गोल्डन सावकारी4) बांधकाम व्यावसायिक5) दुचाकी, चारचाकी वाहनांचे डिलर,6) फायनान्स कंपन्या व त्यांचे वसुलीचे एजंटआता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सलग पाच पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यांवर जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत तेवढ्या कारवाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल...