Friday, May 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: pmc

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत 10 ते 15 वर्षांपासून घुटमळणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा…

सर्व साधारण
एकाच खात्याने सोईसाठी बनविलेल्या विभागात बदली म्हणजे, बदलीचा सौदा 5 लाख ते 25 लाख रुपयात मान्य झाल्याचे समजावे… नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने 91 दिवसांचे हलगी बजाव धरणे आंदोलनाच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या महत्वाच्या खात्यात ठाण मांडून बसलेल्यांची पोलखोल अनिरूद्ध चव्हाण यांनी केली होती. तसेच बदलीचा दर 10 लाखापासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे उघडपणे जाहीर सभेत माहिती दिली होती. त्यामुळेच शिवाजीनगर पोलीसांकरवी आमची हलगी वाजविणे बंद करण्यात आले तसेच सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी बेकादेशिरपणे आमचा सभेचा साऊंड उचलुन नेला होता. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे दोन महिन्यानंतर, आम आदमी पार्टीसह, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुणे महापालिकेतील बदली व पदोन्नतीतील लाखोंची बोली आ...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट<br>अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट
अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील वर्ग 3 मधील वरिष्ठ लिपिक टंकलेखक ते उपअधीक्षक, उपअधीक्षक पदावरून अधीक्षक व अधीक्षक पदावरून प्रशासन अधिकारी पदाचा तिढा वाढला असून, कर्मचाऱ्यांमध्ये कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय अशी आज पुणे महापालिकेतील निर्णय घेण्याची पद्धत रूढ झाली असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मानिव दिनांक देऊन देखील जाणिपूर्वक खोडसाळपणे पदोन्नती देण्यात वेळकाढुपणा केला जात असल्याचा आरोप करून ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला देखील कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुणे महापालिकेतील वरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांना उपअधीक्षक या पदावर व...
पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

सर्व साधारण
pmcpune महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दया, खुला व मागासांचा बॅकलॉग तत्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणीं पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत सर्व खाते व पदांच्या बदली, पदोन्नती ,पदस्थापनेत लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असून, पुणे महापालिकेतील सेवकांना सेवाज्येष्ठता,गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तातडीने सर्व पदांसाठी सर्व सेवकांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच महापालिकेतील पदोन्नतीसाठी पात्र सेवकांना कायम कामगारांच्या सर्व पदांसाठी पदोन्नतीने 75 टक्के आरक्षण देऊन, सर्व पदांसाठी अनुभवाची अट किमान 3 वर्ष ठेवण्याच्या मागणीसाठी 1.पुणे महापालिका कामगार युनियन, 2.पीएमसी एम्प्लाईज युनियन, 3.पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क्रास्ट्राईब संलग्न) 4. पुणे महापालिका का...
पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा<br>न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा
न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेच्या विधी खात्यातील 5 हजार कोर्ट केसेस, 20 ते 25 हजार कोटींच्या मालमत्तेच्या वसुलीची प्रकरणे, (यात मोबाईल टॉवर 10 हजार कोटीची केस, पर्वती येथील 1 हजार कोटी रुपयांची केस, पुनावाला गार्डन या सारख्या अनेक कोर्ट केसेस), ॲडव्होकेट पॅनलची निवड, मनमानी वकीलांची निवड (ॲड.लिना कारंडे,ॲड. रोहन सराफ) काही विशिष्ठ वकीलांना 200/ 300 कोर्ट(उदा- ॲड. ज्ञानदेव चौधरी यांना 200/300 कोर्ट कसेसे) , काही वकीलांना 30/40 कोर्ट केसेस( काही ज्येष्ठ वकीलांकडून त्याही कोर्ट केसेस काढुन घेतल्या), बांधकाम, टॅक्स विभागातील कोर्ट प्रकरणे काही विशिष्ठ वकीलांना देणे(ॲड.ज्ञानदेव चौधरी,ॲड. संजय मुरकुटे), उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची निवड व त्यांच्या फी बाबत धोरण निश्चित न करणे, बदली अधिनियमाला हरताळ फासत 10 ते 15 वर्षांपासून विशिष्ठ कर्मचाऱ्यांचा विधी खात्यात घरोबा(उदा...
पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

सर्व साधारण
गृहमंत्रालयाच्या यादीनुसार पुणे मनपातील 31 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत आयुक्त गंभिर नसल्याचे टिपणपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांच्या रेकॉर्डवरील आरोपी इसम नामे शिवाजी भिकाजी दौंडकर, सोमनाथ हरिभाऊ बनकर व राकेश यल्लप्पा विटकर यांच्या विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल नियम 79 च्या नियम 8 येथील तरतुदी विचारात घेवून महाराष्ट्र महापालिका अधिनियम 56 व सेवाविनियमन 56 अन्वये चौकशी करण्यात येत असून श्री. धनाजी भ. पाटील, उपसंचालक लेखा विभाग (सेवानिवृत्त) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तसेच जगन्नाथ पवार प्रकल्प संचालक (सेवानिवृत्त) तथा चौकशी अधिकारी पुणे मनपा यांना कळविण्यात आले होते. तथापी शिवाजी दौंडकर यांच्या सेवानिवृत्तीस अवघे दोन महिने शिल्लक असतांना देखील त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ...
पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,<br>वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

पुणे महापालिकेचे ॲडव्होकेट पॅनल निवडीची नौटंकी,
वकील पॅनल निवड प्रक्रियेद्वारा निशा चव्हाण यांच्याकडून पुणे महानगरपालिका व वकिलांची फसवणूक

सर्व साधारण
पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबाईल टॉवरची 10 हजार कोटी रुपये मालमत्तेची वसुली, पर्वती येथील एक हजार कोटी रुपयांची जमीन, गुलटेकडी येथील 100 कोटी रुपये किमतीची जमीन यासह मिळकत कर विभागाची सुमारे दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे दावे प्रलंबित असून टीडीआर, एफएसआय अभिप्राय बाबतची प्रकरणे, ॲडव्होकेट पॅनल यासह पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर सुमारे 100 दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाचा एक प्रमुखभाग ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीचा होता. फेबु्रवारी 2023 रोजी ॲडव्होकेट पॅनलची जाहीरात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. नवीन ॲडव्होकेट पॅनलच्या नियुक्तीच्या नाटकाचा प्रारंभ झाला असून, यामध्ये काही विशिष्ठ वकीलांची निवड होण्याच्या दृष्टीकोनातून जाहीरातीमध्ये अटी व शर्तींचा अंतर्भ...
पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

पुणे महापालिकेच्या विधी विभाग भरती प्रक्रियेत आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचा हस्तक्षेप…? जवळच्या नातेवाईकांची सहा. विधी अधिकारी पदावर वर्णी…?

सर्व साधारण
pmcjlapune मनपा मुख्य कार्यालात मुख्य विधी अधिकाऱ्याचा वाढदिवस धुमडक्याज साजरा पुणे/दि/ नॅशनल फोरम/महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि पुणे महापालिका सेवाशर्ती नियमानुसार पुणे महापालिकेतील कोणत्याही नोकरभरतीमध्ये आयुक्तांनी पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यासह खातेप्रमुख, मुख्य लेखापरीक्षक यांच्या कर्मचारी निवड समितीमार्फतच कामकाजाचे नियम आहेत. तथापी पुणे महापालिकेतील सहायक विधी अधिकारी या पदाच्या भरतीप्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अतिजवळच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असल्याची बाब पुणे महापालिकेत चर्चिली जात आहे. यात अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, उपआयुक्त साप्रवि श्री. सचिन इथापे व खातेप्रमुख श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर दबाव आणून, पात्रता नसतांना देखील उमेदवाराची निवड केली असल्याची गंभिर चर्चा सध्या पुणे महापालिकेत होत आहे. त्यामुळे सहायक विधी अधिकारी पदाची...
पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

पुणे महापालिका विधी विभागाकडून प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह पुणेकर करदात्यांची दिशाभुल?

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/शासकीय निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन किंवा चारच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीत अंशतः किंवा थोडंफार खोटं बोललं किंवा खोटी विधान केली तर ती फार कोणी असे मनावर घेत नाहीत. नागरीकांना आता सवय झाली आहे. परंतु एखाद्या वर्ग 1 मधील किंवा सुपर क्लास वन अधिकाऱ्याने सफाईदारपणे धांदातपणे खोटं बोलल्यास यामध्ये त्या अधिकाऱ्याची नव्हे तर संपूर्ण महानगरपालिकेची बदनामी होते. खोटं किती बोलावं, त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा राहिली असल्याचे दिसून येत नाही. तारीख पे तारीख… तारीख पे तारीख…. झूट पे झूट…. झूट पे झूट… लबाडीचा कळस घातला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागातील खोटी माहिती माध्यमांत प्रसारित करून पुणे महापालिकेची बदनामी करून न्यायालयीन व्यवस्थेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून अविश्वास दाखविल्या प्रकरणी मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यावर शिस्त...
पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अभियंते पदोन्नतीपासून वंचित

पुणे महापालिकेतील मागासवर्गीय अभियंते पदोन्नतीपासून वंचित

शासन यंत्रणा
पुणे महापालिका किती वर्ष मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळ करणार…सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला तरी 20 वर्ष पदोन्नती नाही… विभागीय आयुक्त कार्यालयाकडील मागासवर्गीय कक्षाच्या पत्राला केराची टोपली… पुणे/दि/ नॅशनल फोरम/राज्यात मागील 40/50 वर्ष सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांनी भारतीय संविधानातील आरक्षण व पदोन्नतीचे आरक्षणाची किंवा कालबद्ध पदोन्नतीची प्रभावी अंमलबजावणी केली असती तर आज शासकीय कार्यालयातील नोकरीतील पदाचे आरक्षण व पदोन्नतीच्या आरक्षणाचा विचका झाला नसता. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा-सेना या पक्षांनी केवळ मागासवर्गीय बहुजन समाजाबद्दल कायम दुजाभाव ठेवुन घटनात्मक आरक्षणाची पायमल्ली केली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अक्षरशः संगनमताने मागासवर्गीय जनतेवर सुड उगविला असल्याचे आज पुन्हा दिसून आले आहे. पुणे महापालिकेतील नोकर भरतीमधील गैरकारभार बाहेर आला असून,...
पुणे महानगरपालिकेत टेंडरराज,<br>ठेकेदारांच्या सोईसाठी टेंडर मधील अटीं मध्ये बदल- राष्ट्रवादीचा आरोप

पुणे महानगरपालिकेत टेंडरराज,
ठेकेदारांच्या सोईसाठी टेंडर मधील अटीं मध्ये बदल- राष्ट्रवादीचा आरोप

शासन यंत्रणा
pmcpune पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महानगरपालिकेत रस्त्याच्या कामाच्या टेंडरमध्ये ठराविक ठेकेदराला डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामाची निविदा तयार करणयासाठी व त्यात दबाव आणून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, माजी आमदार, माजी पक्षनपेते व पदाधिकारी अन्य ठेकेदारांना धमकावत आहेत. तसेच गेल्या पाच वर्षात सत्ताधारी भाजप नगरसेवकांचे सुरू असलेले टेंडरराज राज्यात शिंदे फडणवीस सरकार अल्यानंतर पुन्हा सुरू झाले असून यात सर्वसामान्य पुणेकरांच्या कररूपी पैश्यांची उधळपट्टी करत पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर राजरोसपणे दरोडा घालण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने पुणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुणे महानगरपालिकेतील विधी विभाग, बांधकाम विभाग, कामगार कल्याण व सामान्य प्रशासन विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संविधान परिषद...