Sunday, November 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: mhaswad police

पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला क्राईम युनिट 2 ने केले जेरबंद,सहकारनगर, भारती व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे करून एक वर्ष फरारी आरोपीस साताऱ्यातून केली अटक

पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला क्राईम युनिट 2 ने केले जेरबंद,सहकारनगर, भारती व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर गुन्हे करून एक वर्ष फरारी आरोपीस साताऱ्यातून केली अटक

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीतांनी सहकारनगर, भारती विद्यापीठ व पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत गंभिर स्वरूपाचे गुन्हे करून मागील एक वर्षांपासून फरारी होता. त्यातच सहकारनगर पोलीस स्टेशन यांनी सबंधित आरोपींवर एमपीडीए कायदयानुसार कारवाई केल्यानंतर देखील मागील एक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता. अखेर युनिट दोन कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांनी अतिशय शिताफिने आरोपीचा माग काढत, आरोपीला ता. म्हसवड जि. सातारा येथुन ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,पुणे शहरात विशेष मोहिमेअंतर्गत पाहिजे , फरारी आरोपीताचा शोध घेत असताना दि. 29 ऑक्टोंबर रोजी युनिट 2 कडील पोलीस अंमलदार शंकर कुंभार, महेश मंडलिक, सर्जेराव सरगर यांना गोपनीय बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस स्टेशन एम.पी.डी.ए. कारवाई अनुषंगाने दि.03/10/2026 रोजी झालेल्या आ...