Sunday, November 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: crime pune

पुण्याच्या क्राईम युनिट एकने पकडला 10 लाखाचा गुटखा, पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांची कामगिरी

पुण्याच्या क्राईम युनिट एकने पकडला 10 लाखाचा गुटखा, पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांची कामगिरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/मध्यवर्ती (सेंन्ट्रल) पुण्यातील पेठांमध्ये अंमली पदार्थांचे गैरव्यवहारांच्या अनुषंगाने क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार तपास करीत असतांना, कादरभाई चौकातील लँडमार्क हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यावरील गोडावुन मध्ये सुमारे 10 लाखाचा प्रतिबंधित गुटखा आढळुन आल्याने, आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,क्राईम युनिट एक कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंध व अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तपास करीत असतांना, युनिट एक कडील मा. वरिष्ठांचे आदेशान्वये दि. 29/10/2026 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मंहमद हनिफ शौकत शेख यांना एक गुप्त बातमती समजली की, कादरभाई...