Sunday, May 5 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

एक कोटी रुपयांची खोटी बिले सादर करणार्‍या आशय इंजिनिअर्स वर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल

पुणे/दि/ प्रतिनिधी/
आशय इंजिनिअर्स ऍन्ड असोसिएटस चे ठेकेदार योगी चंद्रशेखर मोरे रा. सिंहगड रोड पुणे याने हडपसर, बाणेर, कोथरूड व वैकंठ स्मशानभूमी नवी पेठ मधील स्मशानभूमीचे विदयुत वियक कामे केल्याची एकुण ९९,०८४७२.३४ कोटी रुपयांची खोटी व बनावट बिले तयार करून ती आरोग्य विभागाकडे खर्ची टाकण्यासाठी पाठविण्यात आल्याची बाब उघड झाल्यानंतर, पुणे शहरात एकच गदारोळ निर्माण झाला होता. याबाबत अधिक चौकशी करून आशय इंजिनिअर्स वर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त साप्ताहिक नॅशनल फोरम मध्ये पहा.