Thursday, July 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…

  • राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण ब्राम्हण धर्म असं म्हणायचं का? कारण भारतातील ब्राम्हणवादी धर्म हा जातीयवाद व धार्मिकवाद करत आहे हे सिध्द झाले आहे. व असा भारतात जातीयवाद व धार्मिवाद वाद वाढवणारा व राज्यात व भारत देशात भेदाभेद करणारा , वंशवाद करणारा , जातीधर्मावर भांडणे लावणारा , वर्णवाद करणारा असा भारतातील ब्राम्हणांचा धर्म आहे का? असा सवालही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला आणि याच भारतातील विदेशी असलेल्या ब्राम्हणांना प्रश्न विचारला आहे. भारतात 800 कोटी रुपये खर्च करुन नवीन भारतीय संसद बनवली ती काय जातीयवाद व धार्मिकवाद करण्यासाठी आहे का?.तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मदुरैमधील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. आम्ही भारतातील विदेशी ब्राम्हण लोक आणि त्यांच्या ब्राम्हण धर्माविरोधात व त्यांच्या आरएसएस व ब्राम्हणवादी भाजपा सरकार याच्याविरोधात आवाज उठवत राहू असं तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. भारतात 800 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आलेलं भारतातील नवीन संसद भवन ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. असं असतानाही भारत देशाच्या पहिल्या नागरिक असलेल्या राष्ट्रपती मूर्मू यांना आमंत्रित करण्यात आलं नाही.

  • त्या आदिवासी समाजातून येतात आणि त्या एक विधवा असल्याने त्यांना या कार्यक्रमापासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आलं, असा आरोप तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी केला आहे. भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकार व आरएसएस ही ब्राम्हणांची संघटना आणि याच भारतातील विदेशी ब्राम्हण धर्म हे भारतात जातीयवाद व धार्मिकवाद, वंशवाद, भेदाभेद ,वर्णवाद ,वर्णभेद, करत आहेत. आणि त्यामूळे आम्ही भारतातील विदेशी ब्राम्हण धर्मा विरोधात कायम बोलत राहु, तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी म्हटले आहे. भारत देशात नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारनेे उद्घाटनासाठी तामिळनाडूमधील आदिनम संतांना बोलवलं पण भारताच्या राष्ट्रपतींना मूर्मू यांना आमंत्रित केलं नाही. राष्ट्रपतींना आमंत्रित न करण्यामागील कारण म्हणजे त्या एक विधवा असून आदिवासी समाजातील आहेत. हाच ब्राम्हण धर्म आहे का? मूर्मू यांना भारतीय संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आधीही आमंत्रित करण्यात आलं नाही आणि सध्या सुरु असलेल्या विशेष अधिवेशनामध्येही त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही, असं तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे म्हणाले आहेत.

  • भारत देशातील अभिनेत्रींनाही बोलवलं, पण राष्ट्रपतींना मूर्मू यांना बोलावलं नाही हा तर जातीयवाद व धार्मिकवाद आहे? तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भारतातील महिला आरक्षण विधेयक भारतीय संसदेमध्ये सादर करण्यात आलं तेव्हा सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आलं. मात्र भारताच्या राष्ट्रपतींना त्यांची खासगी कारण देत यापासून दूर ठेवण्यात आलं, असंही म्हटलं. भारत देशातील अशा घटना म्हणजे भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारच्या निर्णयांवर विदेशी ब्राम्हण प्रभाव असल्याचे संकेत आहेत, असंही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन म्हणाले आहेत. तर भारताच्या लोकसभेत 454 विरुद्ध 2 मतांनी भारतातील महिला आरक्षण विधेयक संमत करण्यात आले आहे ,तर खरे विरोधात मतं देणारे 2 खासदार कोण? विरोधाचं कारणही समोर आले पाहिजे.

मी या भारत देशात भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला किंवा ब्राम्हणवादी आरएसएस संघटना आणि त्या विदेशी ब्राम्हण धर्माला घाबरत नाही व जातीयवाद व धार्मिकवाद , भारत देशातील अन्याय ,अत्याचार यांच्या विरोधात मी बोलत राहणार आहे.
तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी विदेशी ब्राम्हण धर्मावरुन यापूर्वी केलेल्या टीकेनंतर वाद झाला होता. या वादावरही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारच्या व ब्राम्हणवादी आरएसएस संघटनेच्या विदेशी ब्राम्हणांनी व विदेशी ब्राम्हण धर्माच्या भडव्यांनी ,दलालांनी, चमच्यांनी याच ब्राम्हणवादी मानसिकतेच्या भटाळलेल्या लोकांनी माझं मुंडकं छाटणाऱ्यांना बक्षिस देण्याचं जाहीर केलं. मात्र मी तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मोठा मंत्री व डीएमकेचा मोठा नेता उदयनिधी स्टॅलिन अशा गोष्टींनी कधीच व्यथित होत नाही.
 तामिळनाडूच्या डीएमके या पक्षाची स्थापनाच भारतातील विदेशी ब्राम्हण धर्म व वैदिक ब्राम्हण धम  संपवण्याच्या सिद्धांतावर झाली आहे. भारत देशात आम्ही तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत आमचं हे लक्ष्य पूर्ण होत नाही, असंही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मोठा मंत्री व डीएमकेचा मोठा नेता उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या या  भाषणात रोखठोकपणे म्हटले आहे.

आम्ही हया भारत देशातील विदेशी ब्राम्हणांना आणि विदेशी ब्राम्हण धर्माला मानणार नाही आणि त्या विदेशी ब्राम्हणांना घाबरणार नाही असा आमचा तामिळनाडूचा डीएमके पक्ष आणि तामिळनाडूच्या डीएमके या पक्षाची स्थापनेचा सिद्धांत सांगतो आहे.

कारण आज या भारत देशात आम्ही आणि आमचा तामिळनाडूचा डीएमके पक्ष हा याच भारतातील ब्राम्हणवादी विचारधारा व विदेशी ब्राम्हण धर्मा विरोधातच तयार झाला आहे , संपुर्ण तामिळनाडू या राज्यात व भारत देशात डीएमके हा पक्ष विदेशी ब्राम्हण धर्म व विदेशी ब्राम्हणांच्या विरोधातच काम करत आहे.

 आणि यापुढेही आमचा तामिळनाडूचा डीएमके पक्ष हा रामा स्वामी पेरियार नायकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र ,समता,न्याय या तत्वांवर व विदेशी ब्राम्हणांविरोधातील पेरीयार यांच्या ब्राम्हण धर्म विरोधी व विदेशी ब्राम्हण विरोधी सिद्धांतावर काम करणार आहे असे स्पष्टपणे तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मोठा मंत्री व डीएमकेचा मोठा नेता उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.