Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: yerwadapolice

येरवडा, स्वारगेट व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत लाखोंच्या चोऱ्या, येरवड्यात मेडीकल क्लिनिक फोडले तर येरवड्यात दारूच्या बाटल्या लांबविल्या, स्वारगेट मध्ये सोन्याची चैन लांबविली

येरवडा, स्वारगेट व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत लाखोंच्या चोऱ्या, येरवड्यात मेडीकल क्लिनिक फोडले तर येरवड्यात दारूच्या बाटल्या लांबविल्या, स्वारगेट मध्ये सोन्याची चैन लांबविली

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सतत वाढत चालले आहे. घर कुलूप लावून बंद असताना घरफोडी करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर चोरांनी दुकानांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील, एका मेडिकल क्लिनिक मध्ये चोरी करून ड्रॉवर मध्ये ठेवलेले सुमारे 2 लाख पाच 5 रुपये चोरी करून नेले आहेत. तर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाईन शॉपचे शटर उचकटून एक लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत स्वारगेट एसटी स्टँड मध्ये 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्याची चैन चोरी करून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येरवडा पोलीस स्टेशन -येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद क्लिनिक, जावळे कॉम्प्लेक्स, गणपती मंदिरासमोर वडगाव शेरी, फिर्यादी मदन राठी, वय -58 वर्ष, रा. विमान नगर यांचे आन...
अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड<br>लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. ड...