Tuesday, April 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: section 370

कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?

पोलीस क्राइम
सामाजिक सुरक्षा विभागाची कोरेगाव पार्क मध्ये धडक कारवाई, कलम 370 सह 3,4 व 5 अन्वये कारवाईकोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर वरीष्ठांची एवढी मर्जी कशासाठी? नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरेगाव पार्क सारख्या उच्चुभू्र ठिकाणी नेमकं काय चाललं आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे लक्ष आहे की नाही… की या गोरख धंदयात स्थानिक पोलीसांचा वरदहस्त आहे… प्रश्न अनेक असले तरी, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू्र ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या वरदहस्त खेरीज कुणीही असे धाडस करू शकणार नाहीये. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीत आज मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईवरून दिसून आले आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क परिसरातील, स्पावर छापा टाकुन 3 परदेशी व दोन भारतीय अशा एकुण पिडीत मुलींची सुटका केली आहे. सा...
महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

महिला-मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध पुण्याच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल, पुणे पोलीसांच्या सासुचा कलम 370 बडगा

पोलीस क्राइम
वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पु...