Friday, May 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Samarth and Kondhwa police station

समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई, अबतक @85

समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई, अबतक @85

पोलीस क्राइम
पुण्याच्या नाना पेठेत राहणारा अमन युसूफ पठाण उर्फ खान याची अमरावती कारागृहात रवानगी नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रास्त्रे बाळगणे, दुखापत, दंगा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अमन युसुफ पठाण उर्फ खान, वय-22 राहणार- अशोक चौक, नाना पेठ, पुणे असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्तांची ही 85 वी कारवाई आहे. आरोपी अमन युसुफ पठाण उर्फ खान याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी अमन पठाण याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. नाना ...