Tuesday, December 31 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Robbery of cigarette

राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ<br>सिगारेट दुकानांवर दरोडा,<br>औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

राजस्थानी लुटारूंचा पुण्यात धुमाकूळ
सिगारेट दुकानांवर दरोडा,
औषधाच्या नावाखाली दारूची तस्करी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधीःपुणे शहरातील कोणतीही झोपडपट्टी, कोणतीही चाळ, कोणतीही सोसायटी अशी नाही की जिथे राजस्थानी किंवा ज्यांना मारवाडी म्हणून ओळखले जाते त्यांची दुकाने नाहीत. सर्वत्र या राजस्थानी मारवाडी व्यापाऱ्यांची किराणा मालाची दुकाने, सोन्याची दुकाने, औषधांची दुकाने, धान्याची दुकाने, गुटखा तंबाखूची दुकाने, प्लास्टीक वस्तु थोडक्यात विनानाशवंत मालाची दुकाने ही सर्वच्या सर्व दुकाने राजस्थानी आणि गुजराती व्यापारांची आहेत. बहुतांश दुकानांमधून मोठा काळा बाजार होत असल्याच्या बातम्या दैनंदिन प्रसारित होत आहेत. मागील दोन दिवसात पुण्यामध्ये दोन दरोड्याच्या बातम्या पुढे आलेल्या आहेत. यामध्ये सिगारेटच्या दुकानांवर दरोडा घालून लाखो रुपयांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत. तसेच औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी मध्ये देखील राजस्थानी लुटारूंची नावे पुढे आलेली आहेत. पोलीसांनी मराठी भाषिक असलेल्या ...