Wednesday, December 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: punecitypolice

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड<br>लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. डी. पी...
खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

खडक पोलीस स्टेशन मध्ये डीओंची दादागिरी, जो देगा उसका भला, जो नही देगा … तो आगे चला..

पोलीस क्राइम
khadak police pune खडक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकाऱ्यांची पाचही बोटे तुपातच असतात हे खरे आहे काय… पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुले हातात कोयता, हॉकीस्टीक सारखी हत्यारे घेवून दहशत माजवित सुटले आहेत. चिल्लर पार्टी सारखी वानर सेना संपूर्ण शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आग लावत सुटली आहेत. सगळीकडे दशहतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुख्यात असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. असे असतांना खडक पोलीस स्टेशन मधील डीओंची दादागिरी समोर आली असुन अनेक पोलीस कर्मचारी त्रस्त झाले असल्याची माहिती नॅशनल फोरमला मिळाली आहे. त्यामुळे त्या दादागिरी करणाऱ्या डीओंवर सहायक पोलीस आयुक्त किंवा उपआयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नॅशनल फोरम प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 य...
मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टेशनवर ...
क्या पुणे में कानून और व्यवस्था मौजूद है?

क्या पुणे में कानून और व्यवस्था मौजूद है?

हिंदी समाचार
एमपीडीए और मोक्का एक्ट के तहत 700 लोगों पर कार्रवाई करने के बाद भी कोयता गैंग शहर में सड़कों पर कैसे हो सकता है…कहां गया कानून और पुलिस का खौफ… सामाजिक कार्यकर्ताओं पर 353 के साथ 384-385 का अत्यधिक उपयोग,व्यक्तियों के चेहरे और राजनीतिक शक्ति को देखकर, अत्याचार के मामलों में सारांश बी … ए, बी और सी का सारांश देने के बाद कितने लोगों को अन्य अपराधों में सरसरी तौर पर रिहा किया गया है ….कितने लोगों को बेगुनाही साबित करने के लिए शिवाजीनगर स्कूल की सीढ़ियों पर चढ़ाया गया… पुणे/अनिरुद्ध शालाण चव्हाण/नॅशनल फोरम/नागपुर में चल रहे असेम्बली सेशन में पुणे और कोयता गैंग में कानून व्यवस्था का मुद्दा खुलकर सामने आया है. कोयता गैंग ने मुंढवा, हडपसर, मांजरी, कात्रज और अब सिंहगढ़ रोड थाने की सीमा में भी तबाही मचा रखी है. इस बीच पुनेकर पूछ रहे हैं कि पुलिस और कानून का डर कहां गया? जबकि तत्कालीन पुलिस कमि...