Tuesday, April 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune Police News

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

ACP विश्रामबाग यांना मटका जुगार अड्डेवाल्यांचे थेट आव्हान,शिवाजीनगरात पुन्हा सुरू झाला मटका जुगार अड्डयांचा बाजार….

सर्व साधारण
एक बंद करता करता पोलीसांच्या नाकी नऊ… आता अर्ध्या डझनवर कारवाई करणार तरी कधी….पोलीस लाईन मधील दर्ग्याजवळ मुबीनसह, भैय्यावाडीत शौकत, वाकडेवाडीत भोसले, गावठाणात विठ्ठलसह इब्राहिम आणि इराणी वस्ती एक इराणी महिला… नुसता जुगाराचा थयथयाट नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांनी दि. 13 ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांचे कार्यालयीन पत्र 3835/ 2023 नुसार भैय्यावाडी येथील मटका जुगार अड्डयावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) नुसार कारवाई केल्याचे समजपत्र देण्यात आले. तसेच त्याची खात्री करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही नमूद केले होते. तथापी शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हाः टोळी करून, मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. आता तर त्यांनी थेटच सहायक पोलीस आयुक्त (अेसीपी) यांना आव्हान दिले...
पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,<br>23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवर 3 हजार 765 गुन्हेगार,
23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

पोलीस क्राइम
national forum pune गुन्हेगारांचा सर्वाधिक वावर हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, एस.टी व बस स्थानकांवर… ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगारांची धरपकड पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरून सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून, यामध्ये सर्व गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशनने सहभाग नोंदविला आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगार मिळून आले आहेत.तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी दि. 23 जानेवारी 2023...