Friday, January 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune Municipal Engineer

अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतांना पुणे महापालिका अभियंत्याला शिवीगाळ, रस्त्यात वाहने आडवी लावली…

अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतांना पुणे महापालिका अभियंत्याला शिवीगाळ, रस्त्यात वाहने आडवी लावली…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेतील शाखा अभियंता श्री. दत्तात्रय जगताप व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच रस्त्यात गाड्या आडव्या लावुन कारवाई करण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पुणे महापालिकेतील शाखा अभियंता व त्यांचे सहकारी हे अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करणेसाठी अहिरेगाव येथे गेले होते. तथापी अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करू नये म्हणून विठ्ठल वांजळे, एस. व्ही. वांजळे, कैलास वांजळे, अविनाश निवृत्ती मोहोळ, ओंकार झारी, रोहन वांजळे, चार महिला आणि इतरांना त्यांचे पथकाला विरोध केला. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावुन गेले. याबाबत दत्त...