Tuesday, May 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: protest outside the Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांचे शेकडो गुन्हे, तरी पदोन्नतीसाठी मुख्य कामगार अधिकारी आग्रही का? आठवा ती पुणे महापालिकेबाहेरील आंदोलने, आठवा तो कंत्राटी कामगार आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा टाहो…

सर्व साधारण
प्रभारी उपकामगार अधिकारी पदवाटप करतांना सेवाज्येष्ठता पहिली नाही, तांत्रिकांना अतांत्रिक पदांवर नियुक्ती, उच्चशैक्षणिक पात्रता धारक सेवकांना पदस्थापना नाही… प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी शिस्तभंग करण्याची फटाक्यांची माळ लावली तरी कारवाई ऐवजी पदोन्नतीच खिरापत…. नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत बाह्यस्त्रोताव्दारे निगा, दुरूस्ती, सुरक्षा व स्वच्छता इत्यादी कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेण्यात येतात. या कामांकरीता नेमण्यात येणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतन, ईएसआय, ईपीएफ याबाबत अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना तसेच कामगार संघटना यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ठेकेदारामार्फत करण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांसाठी धोरण ठरविण्यासाठी 2015 साली समिती स्थापन करण्यात आली. त्यासाठी पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमात दुर...