Thursday, May 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: police in Pune city

दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

दोन वर्षात 200 मोक्का, 150 एमपीडीए …. अजुनही बरेच प्रस्ताव प्रलंबित… तरीह पुण्यात क्राईम वाढत आहे, चालु वर्षात मोक्क्याने शंभरी गाठली हो….

पोलीस क्राइम
इमानतळ पुलिस हद्दीत पैशांचा निघतोय धूर…दिस गेला ढळुन-रात आली फुलून, डाव अर्ध्यावरी राहू दया, रात धुंदीत ही जागवा… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देश विदेशातील महिला व मुलींचा देह व्यापार करणाऱ्यांना पोलीस व कायदयाचा धाक राहिला नाही…..। पोलीसांवर शासनकर्त्यांचा धाक राहिला नाही…..॥ शासनकर्त्यांवर सांविधानिक जबाबदाऱ्या व तरतुदींचा धाक राहिला नाही…..॥। त्यामुळे आज पुण्यात गैरकायदयाचे धंदे अधिक वाढले असल्याचे दिसून येत आहे. जेवढे गैरकायदयाचे धंदे त्याच्या 10 पट रॉ मटेरिअल अर्थात गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे. मोक्का व एमपीडीए सारख्या कडक कायदयाने गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्याचे मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मागील दोन वर्षात मकोकाचे 200 तर एमपीडीए चे 150 च्या आसपास गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाया केल्या आहेत. मकोका व एमपीडीए चे आजही बरेच ...
पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिका...