तामिळनाडू मंत्रीमंडळातील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात ब्राम्हण धर्मावर विधान, म्हणाले…
राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आमंत्रित न करण्यासंदर्भात उदयनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
स्टॅलिन यांनी, द्रौपदी मूर्मू या विधवा आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं असं म्हटलं आहे. यालाच आपण ब्राम्हण धर्म असं म्हणायचं का? कारण भारतातील ब्राम्हणवादी धर्म हा जातीयवाद व धार्मिकवाद करत आहे हे सिध्द झाले आहे. व असा भारतात जातीयवाद व धार्मिवाद वाद वाढवणारा व राज्यात व भारत देशात भेदाभेद करणारा , वंशवाद करणारा , जातीधर्मावर भांडणे लावणारा , वर्णवाद करणारा असा भारतातील ब्राम्हणांचा धर्म आहे का? असा सवालही तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी भारतातील ब्राम्हणवादी भाजपा सरकारला आणि याच भारतातील विदेशी असलेल्या ब्राम्हणांना प्रश्न विचारला आहे. भारतात 800 कोटी रुपये खर्च करुन नवी...