Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: mundhawapolice

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumसुरा आणि सुंदरींचा जागतिक बाजार म्हणून दुबई आणि बँकॉकचा नंबर लागतो. उघडा-नागडा अय्याशीचा बाजार भरलेला असतो. आता हाच जागतिक बाजार पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन नंतर विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत भरत आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे नामांतर करून आता दुबई किंवा बँकॉक पोलीस स्टेशन करणे तेवढे शिल्लक राहिले आहे. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी नुकतीच मोक्काची 94 वी तर एमपीडीएची 65 वी कारवाई केल्याचे प्रसारित झाले आहे. असे असतांना देखील पुण्यात क्राईम वाढतच आहे. याचा बोध काही करून होत नव्हता. परंतु शनिवारी बँकॉक अर्था विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असतांना गुन्हेगारी वाढण्या मागचे कारण पुढे आले आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अंमलदार एका जुगार अड्डयावर थांबले होते. थेटच 395 चा गुन्हा. तसेच परिमंडळ पोलीस उपआ...
मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

मुंढवा पोलीस स्टेशनवर प्रशासक नेमावा काय… सामाजिक सुरक्षा विभागाचा मुंढव्यातील जुगार अड्डयांवर पुनः छापा- 1 लाख रूपयांच्या मुद्देमालांसह 26 आरोपी अटक

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/नॅशनल फोरम/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाने मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयांवर पुन्हा कारवाई केली आहे. एक लाख रुपयांचा मुद्देमाल व 26 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. मागील वर्षात तीन/चार वेळेस कारवाई केली होती आता पुनः नव्यावर्षाच्या तिसऱ्या दिवशी मटका जुगार अड्डयांवर कारवाई झाल्याने, मुंढवा पोलीस स्टेशनवर थेट प्रशासकाची नियुक्ती करावी काय असा सवाल सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. सध्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणूका वर्षभर लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन बाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंढवा पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी कारवाई करण्यास कसुरी करीत असतील तर, पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मुंढवा पोलीस स्टेशनवर ...