Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Koregaon Park police

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे कारण पुढे आले….पोलीस अंमलदार दरोडेखोरांसोबत अन्‌‍ पोलीस उपआयुक्त हातात दंडुका घेवून पेट्रोलिंगला….

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumसुरा आणि सुंदरींचा जागतिक बाजार म्हणून दुबई आणि बँकॉकचा नंबर लागतो. उघडा-नागडा अय्याशीचा बाजार भरलेला असतो. आता हाच जागतिक बाजार पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन नंतर विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत भरत आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे नामांतर करून आता दुबई किंवा बँकॉक पोलीस स्टेशन करणे तेवढे शिल्लक राहिले आहे. दरम्यान पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी नुकतीच मोक्काची 94 वी तर एमपीडीएची 65 वी कारवाई केल्याचे प्रसारित झाले आहे. असे असतांना देखील पुण्यात क्राईम वाढतच आहे. याचा बोध काही करून होत नव्हता. परंतु शनिवारी बँकॉक अर्था विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत फिरत असतांना गुन्हेगारी वाढण्या मागचे कारण पुढे आले आहे. विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अंमलदार एका जुगार अड्डयावर थांबले होते. थेटच 395 चा गुन्हा. तसेच परिमंडळ पोलीस उपआ...
पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पुणे पोलीसांच्या सासु कडून कोरेगाव पार्क मध्ये कलम 370 वापर का होत नाही?

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, व...