Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Golmaal hai bhai

पुणे महापालिका बोगस अभियंते व बोगस अधिकाऱ्यांच्या ताब्यात, गोलमाल है भाय, सब गोलमाल है…

पुणे महापालिका बोगस अभियंते व बोगस अधिकाऱ्यांच्या ताब्यात, गोलमाल है भाय, सब गोलमाल है…

सर्व साधारण
मुम्बई हिन्दी विद्यापीठ आणि बॉम्बे टेक्निकल बोर्डाकडून किती सेवकांनी डिग्री आणली आहे….देशातील व्यावसायिक अभ्यासक्रम वर्गात बसून पूर्ण वेळेचे असतांना महाभागांनी डिग्य्रा आणल्या कशा… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर हे विद्येचे माहेरघर आहे. येथे विद्वानांची कमतरता नाही, बुद्धीवाद्यांची कमतरता नाही, मेरिट पुण्यातच आहे. देश व जगभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात, मेरिटवर पास होतात. युपीएससी व एमपीएसी करणारे पुण्यातच शिक्षणासाठी येतात, एवढे मेरिट पुण्याकडे आहे. परंतु ह्याच पुणे शहराच्या पुणे महापालिकेतील सेवक नोकरी करता करता, शिक्षणासाठी राजस्थान, आसाम, मणिपूर, तसेच राज्यातील उस्मानाबाद, लातुर, बीड सारख्या ठिकाणी शिक्षण घेतल्याचे दाखवुन आज वर्ग 1 या पदावर येऊन बसले आहेत. तसेच काही सेवकांनी तर मुम्बई हिन्दी विद्यापीठ आणि बॉम्बे टेक्निकल बोर्ड यांच्याकडून सर्टिफिकेट आणून वर...