Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: eriod of deputation is over?

श्रीमती आशा राऊत यांच्यावर पुणे महापालिकेची एवढी मेहेरबानी कशासाठी… प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला तरी परतपाठवणी का नाही…

श्रीमती आशा राऊत यांच्यावर पुणे महापालिकेची एवढी मेहेरबानी कशासाठी… प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला तरी परतपाठवणी का नाही…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्य शासनाच्या सेवेतील गट अ मधील अधिकारी श्रीमती आशा राऊत यांची प्रतिनियुक्ती 8 सप्टेंबर 2021 रोजी पुणे महापालिकेत करण्यात आली. तथापी त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला तरी त्यांची पाठवणी करण्यात आली नाही. उलट प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्टात आला असतांना देखील त्यांना नवीन पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांचा पगार देखील पुणे महापालिकेच्या तिजोरीतून देण्यात येत आहे. त्यामुळे श्रीमती आशा राऊत यांची राज्य शासनाकडे परतपाठवणी करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी पुणे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्यासह शासनाकडे केली आहे. शासनाचे आदेश काय आहेत-महाराष्ट्र शासनाने दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी मुख्याधिकारी गट - अ संवर्गातील श्रीमती आशा राऊत, सहायक आयुक्त, गट अ नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांची उपआयुक्त पुणे महानगरपालिका ...