पुणे महापालिकेची लाखकोटीची बदनामी करणाऱ्या त्या 8 प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी मूळ खात्यात पदभार स्वीकारला नाही
आयुक्त, अति. आयुक्त कारवाई करण्यापासून त्यांना संरक्षण कशासाठी …पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील10 हजार कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा रक्षकांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय, कंत्राटी कामगार यांना सुरक्षा प्रावरणे, साहित्य आदि सर्वांमध्ये महाघोटाळा केल्यामुळे मागील सहा वर्षात पुणे महापालिकेवर शेकडोंनी आंदोलने झाली. यामुळे संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली. अ वर्ग असलेल्या महापालिकेची मान शरमेने खाली गेली. त्यात मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी दौंडकर, कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे यांच्यासह 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी या आठ कर्मचाऱ्यांनी महापालिकेची नाहक बदनामी केली आहे.
संविधान परिषदेसह अन्य संघटनांनी आंदोलन केल्...