Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करून सरकारची फसवणूक केल्या प्रकरणी, बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत,
सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखेचे जुगार अड्ड्यांवर महाछापे

20 लाखांचा मुद्देमाल जप्त; 94 आरोपीं विरुद्ध कारवाई

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मुंबई कल्याण मटका, ऑनलाईन लॉटरी च्या नावाखाली जुगार अड्डे सुरू करून जुगार अड्डाचालकांनी महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान करून सरकारची फसवणूक करण्यात येत होती. सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पुणे शहरात जुगार अड्ड्यांवर धाडी पडत असतांना देखील स्थानिक पोलीसांच्या मदतीने बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डे सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, के.के. मार्केट व संविधान चौक परिसरात अनुक्रमे माऊली एंटरप्राईजेस, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, लक्ष्मी ऑनलाईन लॉटरी सेंटर, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस लॉटरी सेंटर, श्री गणेश एंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, श्री गुरुदत्त एंटरप्राइजेस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात व दोन सार्वजनिक ठिकाणी बाहेर दुचाकीवर सुरू असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन लॉटरी मटका, कल्याण मटका, व्हिडिओ गेम्स, व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे दिसून आल्याने या ठिकाणी पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकासह जाऊन, छापा टाकण्यात आला.


मोबाईलचा वापर करुन ऑनलाईन लॉटरी जुगार, कल्याण मटका तसेच इतर प्रकारचे जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण 94 इसमांविरुद्ध भा. दं. वि. कलम 420, सह कलम 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ), 5 व 12 (अ) तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (सी) व (डी) अन्वये बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आओ चलो खिलाडी, खेल शुरु है बिबवेवाडी..!
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून पुणे शहरातील अवैध धंद्यावर सुरू असलेल्या धाडीं सत्रांमुळे काही ठिकाणी अवैध धंदे वाल्यांनी आपले धंदे बद केले. पण बिबवेवाडीत ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली बेसुमार जुगार सुरु होता. त्यामुळे इतर विभागातील खेळीसुद्धा त्या परीसरात जात होते. याबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाकडून गेल्या आठवड्यापासून रेकी करण्यात आली होती. तिकडचे लॉटरी जुगाराच्या मालकांनी खेळींना आकर्षित करण्यासाठी काही एजंट नेमले होते. ते खेळींना मेसेज पाठव होते, ‘ अ़ाओ चलो खिलाडी, खेल शुरु है बिबवेवाडी..!’
बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यांवर अटक/कारवाई केलेल्याआरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
दुकान क्रमांक 1 – माऊली इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, के. के. मार्केटरोड येथील जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
1) सुधीर श्रीपती मळेकर, वय 32 वर्षे, धंदा – लॉटरी जुगार दुकान चालक, 2) इंदुरीकर अक्षय अरुण जाधव, वय 25 वर्षे, धंदा- जुगार रायटर, 3) गुंडाजी रघुनाथ ताटपल्ली, वय 40 वर्षे, (पान 4 पहा)
(पान 1 वरून) 4) सुधाकर शंकर चव्हाण, वय 32 वर्षे, 5) विजय परशुराम इंदोरे, वय 43 वर्षे,
दुकान क्रमांक – 2, श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, के.के. मार्केट रोड, येथील ऑनलाईन लॉटरी व अन्य जुगार घेणारा मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे)
6) सुनील सुधाकर मोरे, वय 32 वर्षे, धंदा – कामगार, 7) रामभाऊ माणिक निपाणीकर, वय 36 वर्षे, 8) नितीन हनुमंत हळंदे, वय 38 वर्षे, 9) जावेद इस्रार अन्सारी, वय 36 वर्षे,
10) नरपत केशरम विष्णोई, वय 24 वर्षे, धंदा – लॉटरी जुगार दुकानात मॅनेजर, 11) प्रतिक रामदास दिघे, वय 28 वर्षे,
दुकान क्रमांक – 3, लक्ष्मी ऑनलाईन लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन जुगार व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
12) नरसिंह विठ्ठल नटूरे, वय 35 वर्षे, 13) प्रकाश बलभीम जाधव, वय 43 वर्षे, 14) वीरभद्र सखाराम काळे, वय 30 वर्षे, 15) गुरुनाथ अशोक कुरे, वय 35 वर्षे, 16) व्यंकट गणपत चव्हाण, वय 65 वर्षे,
17) गोटीराम आप्पाजी गवळी, वय 32 वर्षे, 18) गौरव सुनील गिसरे, वय 25 वर्षे,
दुकान क्रमांक -4, श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, संविधान चौक येथील ऑनलाईन व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
19) सचिन मधुकर खेत्रे, वय 40 वर्षे, 20) प्रेम शशीराव माने, वय 24 वर्षे, 21) संतोष जनार्दन सरोदे, वय 28 वर्षे, 22) वैभव अनंत पलंगे, वय 26 वर्षे, 23) पराग निवृत्ती कादबाणे, वय 40 वर्षे, 24) रवींद्र सर्जेराव कांबळे, वय 55 वर्षे, 25) शंकर भीमराव बनपट्टे, वय 49 वर्षे,
दुकान क्रमांक – 5, श्री गणेश इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, संविधान चौक येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
26) सुरेश सखाराम पवार, वय 48 वर्षे, 27) तुलसाराम ठाकराराम बिश्नोई, वय 37 वर्षे, 28) प्रथम मधुकर केमकर, वय 28 वर्षे,
29) किरण पांडुरंग पवार, वय 33 वर्षे, 30) सन्ना नरसप्पा गुगप्पा मुधोळ, वय 65 वर्षे, 31) सागर रामा जगताप, वय 33 वर्षे,
32) योगेश रतन गायकवाड, वय 32 वर्षे, 33) गणेश विकास शिरसाट, वय 20 वर्षे, 34) अजिंक्य संजय कडू, वय 18 वर्षे,
दुकान क्रमांक – 6, श्री गुरुदत्त इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
35) दिलीप किसन धनवे, वय 36 वर्षे, 36) राहुल रामचंद्र भोसले, वय 46 वर्षे, 37) मुकेशकुमार नारायण बिष्णोई, वय 25 वर्षे,
38) निशांत दत्तात्रय कांबळे, वय 23 वर्षे, 39) कुणाल पांडुरंग धरडे, वय 20 वर्षे, 40) सचिन दत्तात्रय कदम, वय 32 वर्षे,
41) रवींद्र विठ्ठल धेंडे, वय 49 वर्षे, 42) पॉल्स चंद्रकांत जाधव, वय 48 वर्षे,
के.के . मार्केट चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर जुगार खेळणारे व खेळवणारे (पोलीस रेड झालेवर जुगाराची साधने व दुचाकी वाहने तेथेच टाकून पळून गेलेले) पाहीजे आरोपीत इसम
43) एम एच 12 एल के 6576, जुपिटर सिल्वरचा मालक नामे सुहास चंद्रकांत माळवदे, रा.ठी. फ्लॅट नंबर 38, गणेश कृपा अपार्टमेंट, केके मार्केट समोर, धनकवडी, पुणे.
44) एम एच 12 एन सी 1036, पॅशन प्रो ब्लॅक चा मालक नामे कैलास शिरकरे, रा.ठी. घर नंबर 36/2, नवनाथ नगर, गोगावले मिल जवळ, धनकवडी, पुणे.
45) एम एच 12 एस झेड 8877 टीव्हीएस स्टार सिटी चा मालक नामे रेहाना कलदागी, रा.ठी. सर्व्हे नंबर 23/10, घर नंबर 100, हेरंब अपार्टमेंट जवळ, बालाजी नगर, धनकवडी, पुणे.
46) एम एच 12 एमएम 9143 स्प्लेंडर प्लस ब्लॅक चा मालक नामे नारायण चव्हाण, रा.ठी. सर्व्हे नंबर 25/7, इंदिरानगर लोअर, बिबवेवाडी, पुणे.
47) एम एच 12 जे आर 3138 पल्सर ब्लॅक चा मालक नामे विनायक कुदळे, रा. ठी. सर्व्हे नंबर 111, दत्त मंदिराजवळ, दत्तनगर, कोथरूड, पुणे.
48) एम एच 12 पी एस 1595 एक्टिवा व्हाईट चा मालक नामे करण पाटोळे, रा.ठी. सर्व्हे नंबर 54/2, अण्णाभाऊ साठे नगर अरणेश्वर, पर्वती, पुणे.
49) एम एच 12 एम क्यू 4878, युनिकॉन ब्लॅक चा मालक नामे कुणाल पोतदार, रा.ठी. बी 77/11, अप्पर, बिबवेवाडी, पाण्याचे टाकीजवळ, बिबवेवाडी, पुणे.
50) एम एच 12 पी एक्स 8509 एक्टिवा ग्रे चा मालक नामे एअरफुल यशवंत, रा.ठी.चाळ नंबर सी – 10/22, अप्पर इंदिरानगर, व्हिआयटी कॉलेज जवळ, बिबेवाडी, पुणे.
51) एम एच 12 एफ एक्स 0831 डिस्कवर ब्लॅक मालक नामे बिश्नोई पुनामराम रा.ठी. सर्व्हे नंबर 48, गणेश विश्व बिल्डिंग नंबर 8, फ्लॅट नंबर 171, कोंढवा रोड, पुणे.
52) एम एच 16 झेड 8844 एक्टिवा ग्रे चा मालक नामे परशुराम भोई, रा.ठी. सर्व्हे नंबर 36, वनराई कॉलनी, केशवनगर, धनकवडी, पुणे.
53) एम एच 12 पीडी 4024 जुपिटर व्हाईट चा मालक नामे सोनू सोनवणे, रा.ठी. चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, शंकर मंदिराशेजारी, पुणे.
54) एम एच 42 जे 2024 स्प्लेंडर ब्लॅक चा मालक नामे गोसावी दादा चांदर, रा.ठी. मुक्काम पोस्ट कान्हेरी, बारामती, पुणे.
55) एम एच 12 जीई 2086 होंडा ब्लॅकचा मालक नामे जगताप विजय दत्तात्रय, रा.ठी. 285, वानवडी, पुणे.
56) एम एच 12 जेटी 9876 पॅशन प्रो ब्लॅक चा मालक नामे राजेंद्र धनवडे, रा.ठी. गुहिणी, तालुका भोर, जिल्हा पुणे.
57) एम एच 12 एफ बी 2999 बजाज प्लेटिना ब्लॅक चा मालक विलास मुरलीधर चोरगे, रा.ठी. प्रेरणा स्कूल जवळ, आंबेगाव बुद्रुक, धनकवडी, पुणे.
58) एम एच 12 टीपी 0386 हिरो डीलक्स ग्रे ब्लॅक चा मालक नामे गुंडाजी रघुनाथ ताथपल्ली, रा.ठी. घर नंबर 4, लेन नंबर 10, अष्टविनायक कॉलनी, कर्वेनगर पुणे.
59) एम एच 12 पीआर 5451 जुपिटर चा मालक नामे राजकुमार माने, रा.ठी. साई दर्शन अपार्टमेंट, ए-302, साईनगर, गुरुकृपा कॉलनी, कोंढवा, पुणे.
संविधान चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर जुगार खेळणारे व खेळवणारे (पोलीसांची रेड झालेवर जुगाराची साधने व दुचाकी वाहने तेथेच टाकून पळून गेलेले) पाहिजे आरोपीत इसम
60) एम एच 12 सी एल 1867 होंडा सीडी डॉन ब्लॅक मालक (नांव पत्ता व इतर माहिती उपलब्ध नाही)
61) एम एच 12 एस झेड 6635 एक्टिवा ब्लॅक चा मालक नामे शोभा बाळू आचार्य, रा.ठी. सर्व्हे नंबर 108/109, आनंद नगर, रामनगर, रामटेकडी, पुणे.
62) एम एच 12 एस एच 3110 एक्टिवा ग्रे चा मालक सुनील गणेश केंगार, रा.ठी. 133, आंबील ओढा, एस पी कॉलेज रोड, अविनाश मित्र मंडळ जवळ, पुणे.
63) एम एच 12 जेएल 2931, स्कुटी पेप व्हाईट चा मालक चंद्रकांत सोनकांबळे, रा.ठी. सर्व्हे नंबर 28/2/18, गोकुळ नगर, कोंढवा, पुणे.
64) एम एच 12 जीएल 9491, पल्सर ब्लॅक चा मालक नामे विजय गोरे, फ्लॅट नंबर ए/10, संकल्प रेसिडेन्सी, सर्व्हे नंबर 7/1/1, बनकर मळा, धायरी, पुणे.
65) एम एच 12 एन एम 7376 यामाहा रेड चा मालक नाव पत्ता माहीत नाही.
66) एम एच 12 के एच 7232, स्प्लेंडर प्लस ब्लॅक चा मालक नामे गणेश शिंत्रे, रा.ठी. सर्व्हे नंबर 5/2/4/4, अश्रफ नगर भाटी किराणा जवळ, कोंढवा बुद्रुक, पुणे.
67) एम एच 12 सी इ 4712, स्कुटी पेप ब्लू चा मालक नामे दिपाचारी, रा.ठी. 2 अ, शिव पद्म अपार्टमेंट, सर्व्हे नंबर 98/41, भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे.
68) एम एच 12 टी एल 3046 30 46 जुपिटर स्टेट ब्लू – मालक नामे बसवराज चंदू कुंभार, रा.ठी. सर्व्हे नंबर 33/3, फ्लॅट नंबर 11, प्रियदर्शनी विहार, भारती विद्यापीठ रोड, कात्रज, पुणे.
69) एम एच 12 डी डब्ल्यू 7565 पल्सर चा मालक नाव पत्ता उपलब्ध नाही.
अन्य पाहिजे आरोपींची नांवे.
70) माऊली इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर, दुकान नंबर 1 चा मालक नामे विक्रम अमराळे रा.ठी. गंगाधाम पुणे. (पुर्ण पत्ता माहीत नाही)
71) श्री गणेश लॉटरी सेंटर, दुकान नंबर 5 चा मालक नामे गणपत लाल बिश्नोई (पुर्ण पत्ता माहीत नाही)
72). या ऑनलाईन लॉटरीचे मालक व बुकीज. नांव/ पत्ता माहीत नाही.
73) . या ऑनलाईन लॉटरीचा मालक व बुकीज. नांव/पत्ता माहीत नाही.
74 ते 94) पोलीस रेडचे वेळी जुगाराचे एकुण 8 अड्ड्यावरुन पळून गेलेले एकुण 21 अनोळखी रायटर्स व खेळी, नांव व पत्ता माहित नाही.
अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून, यांचेकडून व घटनास्थळावरुन एकुण रु.19,70,680/- रु.चा मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 84,130/- , तसेच रु.18, 86, 550 /- किंमतीचे 32 मोबाईल सेट्स , 27 दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य) हस्तगत करण्यात आला आहे.
अटक/कारवाई केलेल्या आरोपी विरुद्ध बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 146 /22, भा.दं.वि. कलम 420 सह 120 (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 अ, 5 तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम 66 (क) व 66 (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावरील कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, मपोउनि सुप्रिया पंधरकर, पोउनि श्रीधर खडके, पोउनि अविनाश लोहोटे, मपोह राजश्री मोहिते, मपोह मनिषा पुकाळे, पोह राजेंद्र कुमावत, पोना अण्णा माने,पोना प्रमोद मोहीते,पोना इरफान पठाण, पोना हनुमंत कांबळे, पोशि अमित जमदाडे,पो.शि संदीप कोळगे यांच्या पथकाने केली आहे.