पुण्यातील सा.बां. मंडळातील वर्ग ३ च्या कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेत पळापळ, पदोन्नती झाली तरी विभागात कार्यरत राहण्याचा संकल्प
pwd pune
पुणे/दि/ प्रतिनिधी/ शासन म्हणजे स्वयंसेवा संस्था, मुळीच नाही. आणि स्वायत्त संस्था मुळीच नाही. शासन मंत्रालय, जिल्हे, तालुके आणि अतिदुर्गम भागापर्यंत याचा निरंतर वास. लोक सेवेसाठी राबणारे लोकसेवकांचा इथ राबता असतो. वेतन पगारासंबंधी विचारता काय… वा छान…. पगार नसेल तर कोण लोकसेवेसाठी झटेल… अहो, फुकटांत देवाला कोणी नमस्कार म्हणत नाही. असा. ज्याची त्याची भक्ती. कोणाची देवावर भक्ती कोणाची नैवेद्यावर भक्ती छान… बदली प्रकाराला तड लागली आहे. देवाच्या देवळात नैवेद्य आहे पण नैवेद्यावर ध्यान ठेवणार्या स्वार्थी, लबाड भक्ताला हद्दपार करण्यासाठी बदली ऍक्ट नाही. पण शासनात आहे. शासनाला कोणी नावे ठेवत नाही. तर शासनातील यंत्रणेला नकारात्कदृष्ट्या वा सकारात्मदृष्ट्या जनता नावे ठेवत असते. हा बदली ऍक्ट शासनात आहे. कार्यरत असलेला प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या सततच्या एकाच कार्यपद्धतीने...