Thursday, November 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: पर्वती विधानसभा मतदार संघ

दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

राजकीय
धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही, धर्मनिरपेक्ष म्हणून ज्यांना मतदान केले, ते भाजपा शिवसेनेसोबत गेले. आपल्या उमेदवाराला दिलेले मत वाया जात नाही, समाजाची एकजुट दाखविल्यास, प्रस्थापित पक्षही आपल्या पायाशी येतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्यातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष हे केवळ एकाच जातीचे आहेत. वर्षानुवर्षे तेच आमदार, तेच खासदार होतात. कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारून कायम सत्तेत राहण्याची जादू करून दाखवित असतात. प्रत्येक निवडणूकीत दलित व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कधीच उमेदवारी दिली जात नाही, तसेच या समाजातील मतदारांना कधीच विश्वासात घेतले जात नाही. केवळ जाती जाती व धर्माधर्मात भांडण लावले की यांचे काम झाले. भितीपोटी हा समाजा एकतर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करतो नाही...