Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Women Police Constable Recruitment

महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु, पुणे शहर पोलीस शिपाई भरती-2021

महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु, पुणे शहर पोलीस शिपाई भरती-2021

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पोलीस शिपाई चालक पदाचे उमेदवारांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीचे कारणास्तव दि. 18/02/2023 पासून पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरतीचे कामकाज थांबविण्यात आले होते. तथापी, सदरची कामे पूर्ण झाल्याने उदया दि. 09/03 /2023 पासून पुणे शहर घटकातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहिती श्री. रोहिदास पवार पोलीस उपआयुक्त मुख्यालय यांनी कळविले आहे. तरी ज्या महिला उमेदवारांनी पुणे शहर पोलीस भरतीकरिता आवेदन अर्ज भरले आहेत त्यांनी महा-आयटीची वेबसाईट चेक करुन त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे व प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या दिनांकास दिलेल्या वेळेत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उपस्थित राहावे असे देखील प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात...