Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Vinayak Gaikwad

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ गुन्हे शाखेची धडक कारवाई, 2 कोटी 21 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त, विनायक गायकवाड आणि टीमची मोठ्ठी कारवाई….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील खराडी चौकातून अहमदनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मोठ्ठी कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. धडक कारवाई -अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते आणि संदेश काकडे हे चंदनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते.यावेळी पोलिस अंमलदार मनोजकुमार साळुंके आणि मारूती पारधी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काहीजण हे खराडी चौकातुन रक्षक नगरकडे जाणाऱ्या सार...
गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

गुन्ह्यांचा धावता आढावा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/आज दि. 15 फेब्रुवारी रोजीपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांचा धावता आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी गुन्ह्यांचा समावेश आहे. मी पारावरचा भाई आणि 1000 रुपये लुटून नेई…पुणे/दि/सिंहगड रोड पोलीस स्टेशन/वैभव बोराडे हा 28 वर्षे युवक रात्री 11030 च्या सुमारास सिंहगड रोडवरील ज्ञानोबा नगर येथे मोटर सायकल वरून घरी जात असताना, आरोपी आदित्य रोहिदास रांजणे व 19 वर्ष रा. चरवड वस्ती वडगाव बुद्रुक 2) गणेश पांडुरंग चोरगे वय 23 वर्ष रा. मोरे यांची बिल्डिंग, म्हसोबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक यांनी मी पारावरचा भाई आहे … मला तुझ्याकडील पैसे दे असे म्हणून फिर्यादी वैभव बोराडे याला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून, धमकी देऊन, शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्याकडे रोख एक हजार रुपये जबरदस्...