विमानतळ पोलीस स्टेशन श्रीमंताच्या एैयाशीची दुसरे बँकॉक अन् दुबई, लाखो रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा आजाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पकडला…
लाखो रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा आजाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पकडला... पोलीस खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणार की, अब्दुल सारखे अज्ञात इसमाच्या नावे गुन्हा नोंदवुन, खऱ्या गुन्हेगाराला संरक्षण देणार... काय ते सांगा...
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/महिलांचा वेश्याव्यवसायासाठी वापर करणे, अपव्यापार करणे, अंमली पदार्थांचे सेवक व विक्री याच्यावर भारतीय संविधान आणि भारतातील प्रचलित कायदयानुसार पुर्णतः बंदी असतांना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पाच्या नावाखाली सुमारे 55 ते 60 ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जागोजागा गांजा, मेफेड्रॉन, चर्रस सारखे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. तथापी स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करीत नसल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान फुले, शाहू आंबेडक...