Tuesday, November 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: The promptness of Khadak Police

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

खडक पोलीसांची तत्परता, साडेतील लाखांचा ऐवज असलेली बॅग रिक्षात विसरली… आणि….

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सरकारी काम अन्‌‍ सहा महिने थांब अशी सरकारी कार्यालयांची थट्टा केली जाते. वास्तव काहीही असले तरी आज खडक पोलीसांची तत्परता पुनः दिसून आली आहे. आज गुरूवार दि.27 एपिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पल्लवी कुणाल लुंकड वय -39 रा. मानपाडा या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले असता, त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती. या बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व 1 लाख 20 हजार रुपयांचे बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. संबंधित महिला महात्मा फुले पेठेतील मीठगंज पोलीस चौकी येथे आले असता, वरील घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. खडक पोलीसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.खडक पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस ...