Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: society for tribal development

आदिवासी विकासासाठी व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दयावे- नामदेव गंभिरे

आदिवासी विकासासाठी व्यावसायिक आणि उच्च पदावरील नोकरदारांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दयावे- नामदेव गंभिरे

सामाजिक
आदिवासी कृती समिती व आदिवासी स्वप्नदूत संस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, राजूर (प्रतिनिधी )एम .एन .देशमुख कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूर येथे आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र ,पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन महाराष्ट्र ,मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने “ गुणवंत विद्यार्थी सत्कार 2023“ नुकताच संपन्न झाला .आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजन करून, दीप प्रज्वलन करून आणि वृक्षास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात अली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आदरांजली-स्व .अशोकराव भांगरे जिल्हा परिषद अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत हरी नरके, इर्शाळवाडी येथे डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आदिवासी बांधवांस त्याच प्रमाणे मणिपूर येथे अमानुष नरसंहार, आदिवासी स्त्रीयांवर झालेला अत्याचार आणि क्रूर हत्या, कुकी व नागा या आदिवासी ना...